Mumbai Municipal Election Result saam tv
Video

मुंबईच्या महापौरपदावरून भाजप-शिंदेसेनेत रस्सीखेच; २९ जागा जिंकलेल्या शिंदेसेनेला हवंय महापौरपद

BMC mayor post : मुंबईत शिंदेंच्या शिवसेनेचा महापौर व्हावा, अशी इच्छा पक्षाच्या नवनिर्वाचित नगरसेवक आणि नेत्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळं सर्वाधिक जागा जिंकलेल्या भाजपचे नेते यावर काय निर्णय घेतात, याकडं लक्ष लागलं आहे.

Nandkumar Joshi

राज्यातील २९ महापालिका निवडणुकांचा निकाल जाहीर झाला आहे. महाराष्ट्रात तसेच मुंबईत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भाजपनं ८९ जागांवर विजय मिळवला आहे. तर २९ जागा शिंदेसेनेनं जिंकल्या आहेत. आता मुंबईचा महापौर कोण होणार याबाबत चर्चा सुरू आहे. त्याचवेळी अवघ्या २९ जागा जिंकलेल्या शिंदेसेनेनं महापौरपद मिळावं, अशी इच्छा व्यक्त केली आहे.

मुंबईत अडीच अडीच वर्षे महापौरपद द्यावं, अशी इच्छा शिंदेसेनेचे नवनिर्वाचित नगरसेवक आणि नेत्यांनी व्यक्त केली आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त शिवसेनेचा महापौर बसावा, अशी त्यांची इच्छा आहे. भाजप आणि शिवसेना नेत्यांमध्ये या मुद्द्यावर चर्चा झाल्याचे कळते. आता भाजप पक्षश्रेष्ठी यावर कोणता निर्णय घेतात याकडं लक्ष लागलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एक गाडी, तीन मजली घर अन् पार्किंग चक्क गच्चीवर! बिहारचा भन्नाट व्हिडीओ व्हायरल

Maharashtra Drought Crisis: अर्ध्या महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट; 19 जिल्ह्यातील 83 तालुक्यांना फटका

Political Leaders Retro Look: PM मोदी, राहुल गांधी ते उद्धव ठाकरेंपर्यंत...; नेत्यांचे फोटो 80sचा रेट्रो, सोशल मीडियावर चर्चेला उधाण

'सरकारला जरांगे पाटलांना मारायचंय'; संजय राऊतांचा सरकारवर खळबळजनक आरोप

Maharashtra Politics: भाजप आणि शिंदेसेनेचे आमदार भिडले; महालेंनी डिवचलं, गायकवाडांनी धमकावलं

SCROLL FOR NEXT