Mumbai Mhada Lottery Saam Tv
Video

Mumbai Mhada Lottery: घर घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! मुंबईत म्हाडाच्या ५००० घरांची लॉटरी निघणार| VIDEO

Mumbai Mhada Lottery 2026: मुंबईत म्हाडाच्या घरांसाठी लॉटरी निघणार आहे. मुंबईत जवळपास ५ हजार घरांसाठी लॉटरी काढण्यात येणार आहे. यामध्ये विक्रोळी, प्रतिक्षानगर आणि पत्राचाळ येथील घरांचा समावेश असणार आहे.

Siddhi Hande

मुंबई स्वतःचे घर घेण्याचे अनेकांचे स्वप्न असते. परंतु घरांच्या किंमती एवढ्या वाढल्या आहेत की त्या सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणाऱ्या नाही. याच मध्यमवर्गीयांसाठी आनंदाची बातमी आहे. म्हाडाच्या मुंबई मंडळानं 2026 मध्ये किमान 5 हजार घरांची सोडत काढण्याची तयारी पूर्ण केली आहे. याची जाहिरात मार्चअखेर किंवा एप्रिलच्या सुरुवातीला प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. 2025 मध्ये घरांच्या अभावामुळे सोडत होऊ शकली नव्हती. मात्र यंदा मंडळाने निर्माणाधीन घरांचा समावेश करून ही कसर भरून काढली आहे. यामध्ये पत्राचाळ, विक्रोळी आणि प्रतीक्षानगरमधील घरांचा समावेश आहे. विजेत्यांना घराच्या ताब्यासाठी 2027 ते 2029 पर्यंत प्रतीक्षा करावी लागू शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT