Bombay Highcourt Mumbai Maratha Protest x
Video

Mumbai Maratha Protest : दोन दिवसात सर्व पूर्ववत करा, मुंबई हायकोर्टाचे मराठा आंदोलकांना निर्देश

Manoj Jarange Maratha Protest : मुंबई हायकोर्टात मराठा आंदोलनाच्या विरुद्ध याचिकेवर सुनावणी झाली. हायकोर्टाने मराठा आंदोलकांना २ दिवसात मुंबईत सर्व पूर्ववत करण्याच्या सूचना केल्या.

Yash Shirke

Bombay Highcourt Mumbai Maratha Protest : मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाच्या विरुद्ध मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली. आंदोलनामुळे मुंबईतील सामान्यांना त्रास होत असल्याचे याचिकेत म्हटले आहे. सुनावणीमध्ये हायकोर्टाने आंदोलनकर्त्यांना सूचना दिल्या. आंदोलनाचा मुंबईवर परिणाम होत असल्याचे हायकोर्टाने म्हटले आणि 'मुंबईत सर्व पूर्ववत करा', असे आंदोलकांना उद्देशून म्हटले आहे.

कोर्टाची आंदोलकांना २ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. दोन दिवसात सर्व पूर्ववत करा अशा सूचना मुंबई हायकोर्टाने दिल्या आहेत. मराठा आरक्षणासाठी मुंबईत जमलेल्या मराठा आंदोलकांना दोन दिवसात मुंबई पूर्ववत करा, असे हायकोर्टाने म्हटले आहे. सध्या मुंबईमध्ये असंख्य प्रमाणात मराठा समाजाचे आंदोलक जमा झाले आहेत. या आंदोलनकर्त्यांना हायकोर्टाने सूचना दिल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sidharth Malhotra Father Passes Away: बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्यावर कोसळला दु:खाचा डोंगर, सिद्धार्थ मल्होत्राला पितृशोक

Gold Rate Today : सोन्याच्या दरात मोठी पडझड; काय आहे दिवसाअखेरचा दर?

मोठी बातमी! मुस्लीम समाजाचं ५ टक्के आरक्षण रद्द, अचानक नेमकं काय घडलं? VIDEO

रशिया-पाकिस्तानमध्ये 'यारीदोस्ती'; भारताच्या संरक्षण सज्जतेपुढे आव्हान, VIDEO

Gram Panchayat Elections: दिवाळीत उडणार ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा बार? मतदानाबाबत नवी अपडेट आली समोर

SCROLL FOR NEXT