Mumbai Malad Subway News Saam Tv News
Video

Mumbai Malad Subway News: मालाडच्या सबवेत पाण्याखाली अडकली कार, Viral Video

मुंबईत सखल भाग पाण्याखाली गेले होते मुंबईच्या मालाड पूर्व पश्चिमेला जोडणारा मालाड सबवे देखील जलमय झाला होता. यात एक कार अडकली होती.

Rachana Bhondave

Mumbai Malad Subway: मुंबईत सध्या जबरदस्त पाऊस सुरू आहे. गेले दोन दिवस मुंबईत मुसळधार पाऊस पडतोय. अनेक ठिकाणी पाणी साचलंय. यासगळ्यात नागरिकांचे प्रचंड हाल होतायत. कुठे गुडघाभर पाणी, कुठे झाड कोसळलंय. वाहतुक ठप्प झालीये, लोकल वेळेत नाहीत. मुंबईच्या मालाड पूर्व पश्चिमेला जोडणारा मालाड सबवे देखील जलमय झाला होता. या सबवेमध्ये एक दुचाकी, एक लाल रंगाची कार अडकली होती. सबवेतील पाणी ओसरल्यानंतर पाण्यात पूर्णपणे बुडालेली लाल रंगाची कार क्रेनच्या सहाय्याने आता बाहेर काढण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात पावसाला सुरुवात, अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची उडाली तारंबळ

Ashok Kharat Case: नगरसेवक होऊ शकत नाही, बुवाबाजी करून आमदार, मंत्री व्हायचंय; भाजपच्या महिला नेत्याचा रोख कुणाकडे?

Plain Saree Styling Tips: प्लेन साडीमध्ये दिसाल एकदम स्टायलिश, या 5 फॅशन टिप्स करा फॉलो

Electricity Bill Mumbai: विज बील होणार स्वस्त, ग्राहकांसाठी नवे दर काय असतील?

महाराष्ट्रात राजकीय भूकंप; काँग्रेसच्या ७ नगरसेवकांचं तडकाफडकी निलंबन

SCROLL FOR NEXT