Local Train News SaamTv
Video

Mumbai Local Train : चाकरमान्यांसाठी महत्वाची बातमी! शुक्रवार-शनिवारी २७७ लोकल रद्द | VIDEO

Local Train Mega Block : येत्या शुक्रवारी आणि शनिवारी असे २ दिवस रेल्वे प्रशासनाकडून मेगाब्लॉक ठेवण्यात आला आहे. त्यामुळे २७७ लोकल रद्द असणार आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

Saam Tv

पश्चिम रेल्वेवर २४ आणि २५ जानेवारीला २७७ लोकल रद्द करण्यात आलेल्या आहे. माहीम आणि बांद्रा पूलासाठी हा ब्लॉक ठेवण्यात आलेला आहे. लांब पल्ल्याच्या गाड्यांचं वेळापत्रक यामुळे बदलण्यात आलेलं आहे. त्यामुळे वेळापत्रक पाहून मगच घराबाहेर पडण्याचं आवाहन रेल्वे प्रशासनाने केलं आहे.

रेल्वे प्रशासनाने पश्चिम रेल्वे मार्गावर २ दिवस मेगाब्लॉक ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. २४ आणि २५ जानेवारीला हा ब्लॉक असेल. त्यामुळे तब्बल 277 लोकल रद्द करण्यात आल्या आहे. माहीम ते बांद्रा स्थानकांदरम्यान पुलाच्या कामासाठी हा ब्लॉक असेल. त्यामुळे लांब पल्ल्याच्या अनेक गाड्यांचं वेळापत्रक बदलणार आहे. यामुळे अनेक चाकरमान्यांचा खोळंबा होण्याची शक्यता असून प्रवासाचे योग्य नियोजन करावे आणि वेळापत्रक बघूनच बाहेर पडावे असं आवाहन रेल्वे प्रशासनाने केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT