Mumbai Local Train 
Video

Mumbai Local Train News : Harbour Local Train आता Sandhurst Road पर्यंतच धावणार? काय आहे कारण

Mumbai Local Train : लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे.

Bharat Jadhav

लोकल रेल्वे प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. जे प्रवाशी हर्बर लाइनने लोकलने प्रवास करतात त्यांच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. हर्बर लाइनवरुन सीएसटीपर्यंत जाणाऱ्या लोकल रेल्वे ह्या सँडहर्स्ट रोडपर्यंतच धावणार असल्याचं सांगितलं जात आहे. सीएसएमटी ते परळ या मार्गादरम्यान पाचवी आणि सहावी मार्गिका टाकण्याचा रेल्वेचा प्रस्ताव आहे, त्यासाठी सीएसएमटी आणि मशीद रेल्वे स्थानकादरम्यानच्या रेल्वे रुळ आणि प्लॅटफॉर्मची गरज पडणार आहे काम केलं जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पब्लिक ट्रान्सपोर्टमधला जबरदस्त चमत्कार! एकाच स्टेशनवर थांबणार मोनो, मेट्रो आणि मुंबई लोकल

Chanakya Niti: ही ५ ठिकाणं, तिथं कंजूषपणे वागा; कधीच होणार नाही पाकीट रिकामं, बँक बॅलन्स तर कडकच!

Maharashtra News Live Update: धावत्या दुचाकीनं घेतलं पेट, गाडी चालक जखमी; येवल्यातील घटना

डायबिटीजच्या रूग्णांसाठी धोक्याची घंटा! 'या' 5 वाईट सवयींमुळे वाढू शकते रक्तातील साखर

Accident News: सात जन्मांच्या शपथा काही तासांतच तुटल्या! हनिमूनसाठी उड्डाण, पण परतलाच नाही; पत्नीसमोरच पतीचा मृत्यू

SCROLL FOR NEXT