Mumbai Local Train Issue On Western Line Saam TV
Video

Mumbai Local Train News : जलद मार्गावरील चर्चगेटच्या दिशेने धावणाऱ्या गाड्या उशिराने

Mumbai Local Train News Today : चर्चगेटच्या दिशेनं धावणाऱ्या गाड्या उशिरानं धावत आहेत. जलद मार्गावरील गाड्या पंधरा ते वीस मिनिटं उशीरानं धावत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे चाकरमान्यांचे सध्या हाल होत आहेत.

Saam TV News

लोकल ट्रेनने प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. पश्चिम रेल्वेची सेवा ही विस्कळीत झाली आहे. चर्चगेटच्या दिशेनं धावणाऱ्या गाड्या उशिरानं धावत आहेत. जलद मार्गावरील गाड्या पंधरा ते वीस मिनिटं उशीरानं धावत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे चाकरमान्यांचे सध्या हाल होत आहेत. बोरीवली रेल्वे स्टेशनवर केबल तुटल्यामुळं लोकल सेवा विस्कळीत झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! ट्रम्पनं खर्ग बेटाचा केला नरक; इराणच्या सर्वात मोठ्या तेल साठ्यावर हल्ला

IPL 2026 सुरू होण्याआधीच दिल्ली कॅपिटल्सला मोठा झटका, दिग्गजानं सोडली संघाची साथ

कोरियाचा किम जोंगही युद्धाच्या मैदानात? किम जोंगचा 10 मिसाईल्सचा मारा, जगात तिसरं महायुद्ध भडकणार?

LPGला स्वदेशी DMEचा पर्याय, गॅसच्या आत्मनिर्भरतेसाठी NCLचा प्रयोग

Maharashtra Live News Update : खामगाव तालुक्यातील रामनगर गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून दोन गटात तणाव

SCROLL FOR NEXT