Mumbai Local Train  Saam Tv
Video

Mumbai Local Train: नशेखोर तरुणाचा आगाऊपणा! हार्बर रेल्वे मार्गावरील रेल्वेच्या विद्युत तारांवर चढला, अन्..

Mumbai Local Train: हार्बर रेल्वे सेवा एका नशेखोर तरुणामुळे विस्कळीत झाली. नशेत एक तरुण थेट विद्यूत तारेवर चढून बसला होता.

Bharat Jadhav

एका नशेखोर तरुणाने रेल्वे अधिकाऱ्यांचं टेन्शन वाढवलं. या तरुणामुळे खार आणि वांद्रे दरम्यानची लोकल सेवा खोळंबली. हार्बर रेल्वे मार्गावरील रेल्वेच्या विद्यूत तारांवर नशेखोर तरुण चढला होता. त्यामुळे येथे मोठा गोंधळ उडाला होता, या मार्गावरील वाहतूक काही काळ खोळंबली होती. आरपीएफ आणि जीआरपीच्या कर्मचाऱ्यांनी या नशेखर तरुणाला खाली उतरवले. सध्या हा तरुण आरपीएफच्या ताब्यात असून आरपीएफकडून पुढील कारवाई केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart attack - घरी एकटे असताना हार्ट अटॅक आला तर काय कराल? 'या' ३ गोष्टी वाचवू शकतात तुमचा जीव

सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला मोठा झटका, थेट नोटीस पाठवली, सुनावणीत काय घडलं?

Shraddha ritual: श्राद्धाच्या दिवशी कावळा आला नाही तर ते अन्न कोणाला द्याल? जाणून घ्या नियम

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Accident: पर्यटकांनी खचाखच भरलेली बस पुलावरून खाली कोसळली, ३ जणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT