Mumbai Local Services Disrupted On Western Railway Saam Tv
Video

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Mumbai Local Services Disrupted On Western Railway: पश्चिम रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. प्रवासी लोकलखाली आल्यामुळे ही घटना घडली. 15 ते 20 मिनिटं लोकल उशिराने धावत आहेत.

Priya More

पश्चिम रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. ग्रँड रोड स्थानकाजवळ एक प्रवासी लोकलखाली आल्यामुळे पश्चिम रेल्वेची डाऊन मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. या घटनेची माहिती कळताच रेल्वे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेमुळे पश्चिम रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.

चर्चगेटवरून विरारच्या दिशेने जाणाऱ्या सहा लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या. तर अनेक लोकल १५ ते २० मिनिटं उशिराने धावत आहेत. दरम्यान सध्या वाहतूक पूर्वपदावर येत आहे. पश्चिम मार्गावरील अनेक प्रमुख स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळात आहे. ऐन गर्दीच्या वेळी लोकल वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे प्रवासी हैराण झाले आहेत. रात्रीची वेळ असल्याने महिला प्रवासी प्रवाशांचे प्रचंड हाल झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

65 पैकी 63 शाळा बोगस; शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणात बडा मासा लागला गळाला, क्राइम ब्रांचची मोठी कारवाई

Medicine Price Drop: बीपी, हार्ट अटॅक आणि डायबेटिस पेशंटला दिलासा; औषधं ४० टक्के स्वस्त, ३९ औषधांच्या किंमती होणार कमी

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेवरून वाद उफाळला; एसआयटी चौकशीची मागणी

Vietnam Boat Accident: मोठी बातमी! व्हिएतनाममध्ये भारतीय पर्यटकांची बोट उलटली, १५ जणांचा मृत्यू

Maharashtra News Live Update: मोशी कचरा डेपो इमारत दुर्घटना प्रकरणात मृतांचा आकडा आता पोहोचला चारवर

SCROLL FOR NEXT