Mumbai Station Name News  Saam TV
Video

Mumbai Local Station Name Change News : मुंबईच्या सात रेल्वे स्थानकांची नावं बदलणार, केंद्राकडे पाठवणार प्रस्ताव

मुंबईत सात रेल्वे स्थानकांची नावं ही ब्रिटीशकालीन होती. ही नावं बदलण्याचा प्रस्तावर राज्य सरकारने केंद्र सरकारला पाठवला आहे.

Tushar Ovhal

मुंबईत सात स्थानकांची नावं ही अद्याप ब्रिटीशकालीन होती. ही नावं बदलण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्र सरकारकडे पाठवला आहे. करी रोड स्टेशनचे नाव लालबाग, सँडहर्स्ट रोड स्टेशनचे नाव डोंगरी, मरीन लाईन्सचे मुंबा देवी, चर्नी रोडचे गिरगाव, कॉटन ग्रीनचे काळा चौकी, डॉकयार्ड रोड माझगाव, किंग्ज सर्कलचे तीर्थंकर पार्श्वनाथ अशी नावं ठरवण्यात आली आहेत. यापूर्वी १९९५ साली व्हिक्टोरिया टर्मिनसचे नाव शिवाजी महाराज टर्मिनस करण्यात आले होते. तर एलफिन्सटन स्टेशनचे नाव प्रभादेवी करण्यात आले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यातील रस्त्यांवर टोळक्यांची दहशत; १७ वर्षीय मुलावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला

मोठी अपडेट! दादांच्या विमानाचा पायलट वैफल्यग्रस्त? पवारांचा दिल्लीतून नवा बॉम्ब

अलिबागच्या समुद्रात उलटली प्रवासी बोट? कुणी लपवला अपघाताचा व्हिडिओ?

अरोरांची राज्यसभेसाठी फिल्डिंग? भुजबळ अस्वस्थ, कोल्हेंचा मोठा दावा

शिवजयंतीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा अपमान, भाजपच्या बुचकेंची अरेरावी? राष्ट्रवादीत संतापाची लाट, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT