Western Railway Mega Block 
Video

Mega Block : पश्चिम रेल्वेवर २ दिवस मेगाब्लॉक, तब्बल ३३४ लोकल रद्द, वेळापत्रक पाहूनच बाहेर पडा

Western Railway Mega Block : पश्चिम रेल्वेने माहीम ते वांद्रे दरम्यान गर्डर टाकण्याच्या कामासाठी मेगाब्लॉक जाहीर केला आहे. यामुळे ३३४ लोकल रद्द करण्यात आल्या असून प्रवाशांनी वेळापत्रक तपासावे.

Namdeo Kumbhar

Mumbai Local Mega Block Update: पश्चिम रेल्वेने प्रवास करणाऱ्या लोकल प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पश्चिम रेल्वेवर शुक्रवारी, शनिवारी मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे ३३४ लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. पश्चिम रेल्वेने प्रवास करण्याचा विचार करत असाल तर आधी वेळापत्रक नक्की पाहावे.

पुन्हा एकदा पश्चिम रेल्वेवर आज आणि शनिवार रात्री रात्रकालीन जंबो मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे. या मेगा ब्लॉकदरम्यान पश्चिम रेल्वेच्या ३३४ लोकल रद्द करण्यात आल्यात. त्याशिवाय अनेक एक्सप्रेस गाड्यांच्या वाहतुकीवर देखील मोठा बदल होणार आहे. माहीम ते वांद्रे स्थानकादरम्यान पुलाचा गर्डर टाकण्यासाठी दोन दिवसांचा ब्लॉक घेण्यात आला आहे. या मेगाब्लॉकमुळे पश्चिम रेल्वेने प्रवास करणाऱ्यांना पुढील तीन दिवस खोळंबा होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vastu Tips For Washing Clothes: रात्री कपडे धुवावे की नाही? काय सांगते वास्तू शास्त्र

पुण्यातील रीलस्टार वादात; महिला पत्रकाराच्या विनयभंग प्रकरणी पोलिसांत गुन्हा, काय आहे संपूर्ण प्रकरण?

Running vs Walking Benefits: 30 मिनिटे धावणं की 1 तास चालणं? फिट राहण्यासाठी कोणता पर्याय ठरेल बेस्ट

Maharashtra Live News Update: म्हाडाच्या घरासाठी 2188 अर्ज प्राप्त

Summer Yoga Tips: उन्हाळ्यात योगा करताना या चुका करू नका, नाहीतर होईल मोठा त्रास

SCROLL FOR NEXT