Kurla Accident SaamTv
Video

Kurla Bus Accident : कुर्ला बस अपघात प्रकरण; संजय मोरेचा कबुली जबाब, केला धक्कादायक खुलासा|VIDEO

Kurla News : दोन दिवसांपूर्वी कुर्ला येथे झालेल्या बसच्या भीषण अपघातात नवीन माहिती समोर आली आहे. बस चालक मोरे याने पोलिसांना दिलेल्या जबाबत या अपघाताबद्दल मोठा खुलासा केला आहे.

Saam Tv

कुर्ल्यात २ दिवसांपूर्वी झालेल्या बेस्ट बसच्या अपघाताबाबत नवी माहिती समोर येत आहे. ऑटोमॅटिक गाडी चालवण्याचा अनुभव नसल्याने गोंधळल्याचा दावा बस चालक संजय मोरे याच्या पोलीस चौकशीदरम्यान केला आहे. तसंच क्लच नसलेल्या गाड्या चालवणं गैरसोयीचं सुतोवाच देखील त्याने यावेळी काढलं आहे. बस चालवताना क्लच समजून एक्सलेटर दाबल्याचा कबुली जबाबच मोरे याने पोलीसांना दिला आहे.

बस चालवण्याचा अनुभव असला तरी या आधी त्यानं कधीच ऑटोमॅटिक बस चालवलेली नव्हती. १ डिसेंबरला त्याने पहिल्यांदाच ऑटोमॅटिक बस चालवली. बसच्या तपासणीत ब्रेक काम करत असल्याचंही निष्पन्न झालं आहे. तसंच आता संजय मोरे याने पोलीसांना दिलेल्या जबाबानंतर अनुभव नसताना त्याला ही बस चालवायला कोणी दिली, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vastu Tips For Office Desk: ऑफिसच्या डेस्कवर या 5 चुका केल्याने तुमचं करिअर होईल उद्ध्वस्त, वेळीच व्हा सावध

Akola Crime: महिलेकडे शरीरसुखाची मागणी करणाऱ्या आरोपी पोलिसाचा थाट, मिळतेय VIP ट्रिटमेंट; राजेश जाधवचा नवा VIDEO समोर

Maharashtra Live News Update : सावंतवाडी, दोडामार्गमध्ये अवकाळी पावसाची हजेरी

Cotton Saree Blouse Patterns: कॉटनच्या साडीवर उठून दिसतील हे 5 ब्लाऊज पॅटर्न, नक्की ट्राय करा

Tomato Facepack For Glowing Skin: चेहऱ्यावर हवीय गुलाबी चमक? मग 'या' पद्धतीने लावा टोमॅटोचा फेस पॅक

SCROLL FOR NEXT