Mumbai Kandivali fight  Saam tv
Video

Mumbai Crime : किरकोळ वाद टोकाला गेला; दोन कुटुंबात लोखंडी रॉड आणि बांबूने तुफान हाणामारी, VIDEO

Mumbai Kandivli Fight video : कांदिवलीत किरकोळ वाद टोकाला गेला आहे. मुंबईतील कांदिवलीत दोन कुटुंबात जोरदार हाणामारी झाली. या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Vishal Gangurde

मुंबई : मुंबईत पुन्हा एकदा हाणामारीची घटना घडली आहे. मुंबईच्या कांदिवलीत दोन कुटुंबात किरकोळ वादातून हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. किरकोळ कारणावरून दोन कुटुंबीयांमध्ये झालेल्या तुफान हाणामारीच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. कांदिवलीच्या पश्चिम गणेश नगर परिसरात ही घटना घडली आहे.

कांदिवली पश्चिम गणेश नगर परिसरात राहणाऱ्या अन्सारी आणि मन्सूरी या दोन कुटुंबात तुफान हाणामीर झाली. या दोन्ही कुटुंबामध्ये लोखंडी रॉड आणि बांबूने हाणामारी झाली. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कांदिवली पोलिसांनी सुमोटो दाखल करत दोन्ही कुटुंबातील सदस्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT