Rohit Arya, the YouTuber accused in the Powai child hostage case, was killed in a police encounter during the rescue operation. saamtv
Video

Rohit Arya Encounter: रोहित आर्यचा एन्काऊंटर कोणी केला?

Powai Rohit Arya Encounter: पवईमध्ये २० मुलांना ओलीस ठेवणारा युट्यूबर रोहित आर्या पोलिसांच्या चकमकीत ठार झाला आहे. या मोहिमेचे नेतृत्व एपीआय अमोल वाघमारे यांनी केले.

Bharat Jadhav

मुंबईतील पवईतील एका स्टुडिओमध्ये २० मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्याचा पोलीस चकमकीत मृत्यू झालाय. पवईतील एका सोसाटीत तयार करण्यात आलेला स्टुडिआमध्ये एका वेबसीरिजसाठी ऑडिशन घेतली जात होती. पाच दिवसापासून मुलं ऑडिशनसाठी येत होती. मात्र रोहित आर्यानं २०मुलांना ओलीस ठेवले. पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांना स्टुडिओला घेरलं होतं. रोहित आर्या हा मुलांना सोडच नव्हता त्यामुळे पोलिसांनी त्याला चर्चेत गुंतवलं. त्याच्याशी वाटाघाटी करण्यास सुरूवात केली. त्याचवेळी स्टुडिओच्या बाथरूमधून पोलिसांनी आत खोलीत प्रवेश केला आणि मुलांना सोडवलं. त्यादरम्यान आरोपी रोहित आर्या यांच्यात चकमक झाली. यात रोहित आर्या जखमी झाला होता, त्यानंतर त्याचा मृत्यू झाला. हा सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल वाघमारे यांच्या बंदुकीतील गोळीनं आर्याचा वेध घेतला. वाघमारे यांनी रोहित आर्याचा एन्काउंटर केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind vs Aus: विजयी चौकार मारून जेमिमाला अश्रू अनावर; भर मैदानात कर्णधार हरमनप्रीतलाही कोसळलं रडू, पाहा Video

Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांना कधी मिळणार कर्जमाफी? मुख्यमंत्र्यांनी सांगितली तारीख

Ind vs Aus Semifinal: शाब्बास पोरींनो! भारताच्या लेकींनी मैदान गाजवलं, ऑस्ट्रेलियाला नमवत फायनलमध्ये दणक्यात एन्ट्री

WC Semifinal: मानधनाच्या विकेटवर भरमैदानात राडा; थर्ड अंपायरच्या निर्णयानं फलंदाजासह ग्राउंड रेफरीही बुचकळ्यात

Maharashtra Opposition Unity : मतदारयाद्यांचा घोळ, निवडणुकीला विरोध? 'सत्याचा मोर्चा'साठी विरोधक एकवटले, VIDEO

SCROLL FOR NEXT