Shocking moment: Pitbull attacks 11-year-old boy in auto rickshaw at Mankhurd, Mumbai, as owner watches and laughs. viral video
Video

Mumbai : ऑटोमध्ये पिटबुलने मुलाच्या मानेचे लचके तोडले, वाचवण्याऐवजी मालक खिदळत राहिला

Pitbull attacks boy in Mankhurd Mumbai inside auto rickshaw : मानखुर्दमध्ये पिटबुल कुत्र्याने ११ वर्षीय मुलावर रिक्षात हल्ला केला. मालक मात्र खिदळत राहिला. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, पुढील तपास सुरू.

Namdeo Kumbhar (नामदेव कुंभार)

Mankhurd Pit bull Attack : अकरा वर्षाच्या मुलाला पिटबुल जातीच्या कुत्र्याने चावा घेतल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. मानखुर्द विभागातील एका 11 वर्षाच्या मुलाला पिटबुल जातीच्या कुत्र्याद्वारे रिक्षामध्ये एका इसमाद्वारे जाणून बुजून घाबरवले जात असलेला व्हिडिओ समोर आला आहे. घाबरत असताना कुत्र्याने त्या मुलाला त्याच्या मानेवर चावा घेतल्याचा प्रकार घडला आहे. त्या मुलाला चावा घेतला असता मुलाने तिथून पळ काढला. पण त्यानंतरही पिटबुल त्याच्या मागे लागला असून त्या श्वानाने त्याला परत विविध ठिकाणी चावा घेतल्याचे समोर आले आहे. मुलाने आपल्यासोबत घडलेली घटना वडिलांना सांगितले असता वडिलांनी मानखुर्द पोलीस स्टेशन गाठले आणि संबंधित पिटबुलच्या मालकावर गुन्हा नोंदविला. पोलिसांकडून पुढील तपास करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj jarange patil protest live updates: मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यास सुरुवात

Affordable Car: Tata Motors ची सर्वात स्वस्त कार कोणती? जाणून घ्या तिची किंमत आणि फिचर्स

Viral Video: पुण्याच्या आजींचा माधुरी दिक्षीत सारखा भन्नाट डान्स, गणपतीसमोरचा व्हिडीओ पाहिलात का?

Ganesh Festival : सातासमुद्रापार गणरायांची आराधना; विदेशातील महाकाय जहाजावर बाप्पाची स्थापना

Kushal Badrike : वडिलांचा फोटो हातात घेऊन आईने सिनेमा पाहिला, कॉमेडी किंग वडिलांच्या आठवणीत ढसाढसा रडला

SCROLL FOR NEXT