disha saliyan  saam tv
Video

Adv Nilesh Ojha: सतीश सालियानच्या वकिलाला कोर्टानं फटकारलं|VIDEO

Bombay High Court: आदित्य ठाकरे यांच्यावर माध्यमांमध्ये केलेल्या आरोपावरून मुंबई हायकोर्टाने सतीश सालियानच्या वकिलाला फटकारलं आहे.

Omkar Sonawane

दिशा सलियान प्रकरणातील सतीश सलियान यांचे वकील निलेश ओझा यांनी आदित्य ठाकरेंवर माध्यमांमध्ये गंभीर आरोप केले होते. यावरच मुंबई हायकोर्टाने निलेश ओझा यांना फटकारल आहे. ओझा यांनी कोर्टावर केलेले आरोप हे न्यायव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करण्यासारखे आहे.तसेच ओझा यांनी केलेली वक्तव्य ही चुकीची आहेत, अस हायकोर्टाने म्हंटलं आहे. यावेळी कोर्टाने माध्यमात अपलोड झालेली ओझा यांची विधान काढण्याचे आदेश दिले आहेत.

दिशा सलियान मृत्यू प्रकरणी दिशाचे वडील सतीश सलियानच्या बाजूने निलेश ओझा हे प्रकरण लढत आहे. या संपूर्ण प्रकरणात ओझा यांनी जेव्हा जेव्हा पत्रकार परिषद घेतल्या तेव्हा तेव्हा न्यायमूर्ती रेवती मोहिते ढेरे यांच्यावरती आरोप केले होते. या सगळ्या व्हिडिओ आज हायकोर्टात सादर करण्यात आल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra SIR Update : महाराष्ट्रातील २ कोटी मतदार वगळणार?

Mumbai : मुंबईत धावत्या लोकलवर दगडफेक; तरुणाचा व्हिडिओ व्हायरल, कठोर कारवाईची मागणी

Shiv Sena Hearing LIVE Updates : शिवसेना कुणाची? आजची सुनावणी संपली, कोर्टात काय काय झालं?

Maharashtra News Live Update: मांडवा फॉरेस्ट उपकेंद्रातील समुदाय आरोग्य अधिकाऱ्याची आत्महत्या

मुंबई लोकलमध्ये महिलांच्या दोन गटांत तुफान हाणामारी, Video व्हायरल

SCROLL FOR NEXT