RTE law Saam TV
Video

RTE News : आरटीईसाठी ती अट पुन्हा लागू होणार, विद्यार्थी-पालकांना मोठा दिलासा

आरटीईसाठी राज्य सरकारने एक महत्त्वाची अट रद्द केली होती. पण आता कोर्टाने ही अट पुन्हा लागू केल्याने पालक आणि विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

Tushar Ovhal

शिक्षणाचा अधिकार म्हणजेच Right To Education मध्ये एक अट होती. तीन किलोमीटरच्या परिसरात खासगी शाळेत प्रवेश घेता येत होता. पण राज्य सरकारने ही अट रद्द केली होती. त्यामुळे गरीब आणि मागास विद्यार्थी पालकांना झटका बसला होता. आता कोर्टाने राज्य सरकारचा हा निर्णय रद्द केला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना तीन किलोमीटरच्या परिसरातील शाळेत प्रवेश मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नागपूरच्या खंडपीठात यावर सुनावणी झाली. आता सीबीएसईच्या सर्व खासगी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Hair Care: पावसाळ्यात केस गळणे, कोंडा आणि चिकटपणा टाळायचा? मग घरीच घ्या केसांची अशी काळजी

Steel Tea Strainer: घाणेरडी काळी झालेली चहाची गाळणी मिनिटांत चमकेल! फक्त वापरा 'हा' १ सोपा घरगुती उपाय; दिसेल जादू

Crime News : धक्कादायक! व्यसन न करण्याच्या सल्ल्यावरून भडकला; संतापलेल्या १५ वर्षीय मुलानं क्रूरपणे जीव घेतला

Maharashtra News Live Update: अनेक लोकांना माझ्या भाषणाने मिरची लागली - देवेंद्र फडणवीस

राज्यातील २० IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या, सरकारचा मध्यरात्री आदेश जारी

SCROLL FOR NEXT