Mumbai Rain Saam TV
Video

Mumbai Rain : मुंबईच्या मध्यवर्ती भागात पावसाला सुरुवात; यलो अलर्ट जारी | VIDEO

Yellow Alert : मुंबईसह अनेक भागांमध्ये पावसाने जोरदार बॅटिंग करायला सुरुवात केली आहे. हवामान विभागाने मुंबईसाठी यलो अलर्ट जारी केला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आज सकाळ पासून मुंबईसह अनेक भागांमध्ये पावसाने जोरदार बॅटिंग करायला सुरुवात केली आहे. मुंबईच्या मध्यवर्ती भागांमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे. हवामान विभागाने मुंबईसाठी यलो अलर्ट जारी केला असून, पुढील काही तास जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. चेंबुर, मानखुर्द, कुर्ला या भागात मुसळधार पाऊस सुरु झाला आहे. दुपारनंतर आणि संध्याकाळच्या सुमारास विशेषतः दाट वस्ती असलेल्या परिसरात पाणी साचण्याचा धोका असल्याचा इशारा देण्यात आलाय आहे. त्यामुळे नागरिकांनी अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडू नये, असा सल्ला प्रशासनाकडून देण्यात आला आहे. मुंबई आणि उपनगरांमध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: झारखंडमधील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा - अभिजीत दिपके

Konkan To Akkalkot : स्वामी भक्तांसाठी आनंदाची बातमी! कोकणातून अक्कलकोटसाठी थेट बससेवा सुरु; कुठून धावणार? तिकीट दर काय?

Heart Attack - High BP : हार्ट अटॅक अन् हाय बीपीचा धोका कमी करण्यासाठी 'या' बिया ठरतील वरदान

इन्शुरन्स नसेल तर पेट्रोल-डिझेलही मिळणार नाही? सुप्रीम कोर्टाच्या 'या' नव्या नियमाने देशभरात खळबळ

Hair Dye: केमिकल डाय नको! केसांना द्या नैसर्गिक काळा रंग; चहापत्तीपासून घरच्या घरी तयार करा हेअर कलर

SCROLL FOR NEXT