bhandup rain  saam tv
Video

Mumbai Rain: मुंबई पुन्हा तुंबली! भांडुप-मुलुंड परिसरात रस्ते जलमय|VIDEO

Bhandup Waterlogging: भांडूपमध्ये मुसळधार पाऊस सुरू झाल्याने सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली असून नागरिकांना वाहतुकीसह मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

Omkar Sonawane

आज अचानक सुरू झालेल्या पावसाने पुन्हा एकदा मुंबई तुंबल्याचे सदृश दिसतेय. तसेच पुढचे तीन ते चार दिवस असाच जोरदार पाऊस सुरू राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मुंबईच्या भांडुपमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचायाला सुरुवात झाली आहे. या साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. मागच्या एक ते दीड तासापासून भांडुप परिसरात पाणी सर्वत्र पाणी साचल्यामुळे रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले आहे. मागील एक ते दीड तासापासून सुरू असलेल्या पावसामुळे भांडुप आणि मुलुंड येथील एलबीएस मार्ग तिथे सुद्धा पाहायला मिळत आहे. तिथे देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचले असल्याने मुंबईकरांची तारांबळ उडाली आहे. यामुळे पुन्हा एकदा प्रशासनाने दिलेल्या घोषणा पाण्यात वाहून गेल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Top 10 Diamonds: जगातले सर्वात मोठे TOP 10 हिरे कोणते? तुम्हाला ही माहितीये का?

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये काही पेट्रोल पंपांवर नागरिकांच्या रांगा

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

SCROLL FOR NEXT