mumbai news  saam tv
Video

Mumbai Rain: मुंबईमध्ये पावसाचा हाहाकार; माहिमधील इमारतीचा काही भाग कोसळला|VIDEO

Mahim Building Collapse : मुंबईमध्ये मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस सुरू आहे, यामुळे माहीम येथील एका इमारतीचा भाग कोसळला आहे.

Omkar Sonawane

मुंबईमध्ये मध्यरात्रीपासूनच पावसाची जोरदार बॅटींग सुरू आहे. या पावसामुळे मुंबईमधील मध्य रेल्वे वाहतूक देखील विस्कळीत झाली असून नागरिकांची तारांबळ उडाली आहे. यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होताना दिसत आहे. पाहिल्याच पावसाने मुंबईही तुंबल्याचे पाहायला मिळत आहे. रात्री पासून सुरू असलेल्या पावसामुळे माहिम येथील मिया मोहम्मद छोटणी क्रॉस रोडवरील एका इमारतीचा भाग कोसळला आहे. हाजी कॉसम चाळीत ही दुर्घटना घडली असून या दुर्घटनेत जिवीत हाणीची अद्याप पर्यंत माहिती मिळू शकली नाहीये. घटनास्थळी बचाव कार्य करण्यासाठी जवान पोहोचले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत मोठी अपडेट; राज्य सरकारनं मराठा समाजासाठी घेतला मोठा निर्णय

Kidney Health: किडनी निकामी झाल्यास त्वचेवर दिसतात हे ६ गंभीर बदल, वेळीच व्हा सावध

राज्यात 21 दिवसांत 50 भूकंप; दोनच जिल्ह्यांमध्ये का होतोय वारंवार भूकंप?

महामार्गावर ४ वाहनांचा विचित्र अपघात; तरूण उद्योजकासह दोघांनी जीव गमावला, १८ सेकंदाचा VIDEO बघून थरकाप उडेल!

Manoj Jarange: 29 ऑगस्टला मराठ्यांचं आंदोलन मुंबईत? अवैध दाखल्यांमुळे जरांगेंचा इशारा, जरांगे पुन्हा सरकारची डोकेदुखी वाढवणार?

SCROLL FOR NEXT