mumbai news  saam tv
Video

Mumbai Rain: पहिल्याच पावसात मुंबई तुंबली; मध्य रेल्वे विस्कळीत, लोकल सेवा उशिराने|VIDEO

Kurla Station Waterlogged: मुंबईमध्ये काल रात्रीपासून तूफान पाऊस सुरु असून कुर्ला स्टेशनवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे.

Omkar Sonawane

मुंबईत आज पहाटेपासून जोरदार पावसाने हजेरी लावली असून, यामुळे संपूर्ण शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. यंदा मान्सून लवकर दाखल झाल्याने पावसाची सुरुवातही अपेक्षेपेक्षा लवकर झाली आहे. पहिल्याच पावसात मुंबई तुंबली असून अनेक भागांमध्ये पाणी साचले आहे.

पावसाचा सर्वाधिक फटका रेल्वे सेवेला बसला आहे. ठाणे रेल्वे स्थानकातून कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या लोकल ट्रेन २० मिनिटे उशिराने धावत आहेत. यामुळे प्रवाशांची मोठी कसरत सुरू असून, कामावर जाणाऱ्या नागरिकांचे हाल होत आहेत.

कुर्ला रेल्वे स्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून, हे स्टेशन जलमय झाले आहे. मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याने शहरातील दळणवळण पूर्णतः प्रभावित झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident: भरधाव कंटेनर गणरायाच्या आगमन मिरवणुकीत घुसला, १४ जणांना चिरडलं; २ शेतकऱ्यांनी जागीच सोडले प्राण

Maharashtra News Live Update: पुण्यात ३५ हजार महिलांकडून सामूहिक अथर्वशीर्ष पठण

Diabetes Diet : काळा की पिवळा, डायबिटीज रुग्णांनी कोणता गुळ खावा? शुगर कंट्रोल ठेवण्यासाठी जाणून घ्या

Tuesday Horoscope : गणेशोत्सवात या 4 राशींचे नशीब पालटणार! पैसा, प्रेम आणि करिअरमध्ये मिळणार मोठा फायदा; आजचे राशीभविष्य

मध्यरात्री मोठा राजकीय भूकंप; माजी मुख्यमंत्र्यांच्या चुलत भावाचा भाजपमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT