mumbai gujarat goods train derailed  Saam TV
Video

Railway Accident Today News | गुजरातकडून मुंबईला येणारी रेल्वे रूळावरून घसरली

Railway Accident Today News | गुजरातकडून मुंबईला येणारी रेल्वे रूळावरून घसरल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

Saam TV News

गुजरातकडून मुंबईच्या दिशेने येणारी रेल्वे रुळावरून घसरली. मालवाहू करणारी ही रेल्वे रुळावरून घसरली आहे. यामुळे पश्चिम रेल्वेची डहाणूपर्यंत धावणारी उपनगरीय रेल्वे सेवा आणि मेल एक्सप्रेसवर मोठा परिणाम होणार आहे. या रेल्वेचा व्हिडीओही समोर आला आहे. चाकं निखळली असून अर्धे डबे ढिगाऱ्याखाली गेले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actress : बेडरूम अन् इंटीमेट सीन; कट म्हटलं तरी हिरोला Kiss करत राहिली प्रसिद्ध अभिनेत्री, नेमकं घडलं काय?

Maharashtra News Live Update: महायुतीकडून भाजपाचे अमर राजुरकर यांना उमेदवारी

OBC आरक्षणात कपात होणार? निवडणूक आयोगाचे राज्य सरकारला आदेश, पाहा का घेतला निर्णय?

Vaibhav suryavanshi: 15 वर्षांचा वैभव सूर्यवंशी मालामाल, आलिशान कार आणि मिळाले तब्बल इतके लाख रूपये

Ladki Bahin Yojana : मे महिना संपला; लाडकीच्या खात्यात ₹१५०० कधी येणार? अपडेट आली समोर

SCROLL FOR NEXT