Mumbai Goa Saam TV
Video

Mumbai-Goa Highway Potholes : पहिल्याच पावसात मुंबई-गोवा महामार्गावरील रस्त्यांची चाळण|VIDEO

Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गावरील रस्त्यांची चाळण झाली असून, गडब, नागोठणे आणि लोणेरे परिसरात खड्डांमुळे वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई-गोवा महामार्गावरील रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. पहिल्याच पावसात रस्त्यांवर भले मोठे खड्डे पडले आहेत. खड्डांमध्ये पाणी साचल्याने वाहनचालकांना प्रवास करताना मोठी कसरत करावी लागत आहे. विशेष करुन गडब, नागोठणे आणि लोणेरे परिसरात सर्व्हिस रोडची दुरवस्था झाली आहे. रस्ते उखडले गेले आहेत. पावसामुळे खड्डे नजरेस न पडल्याने अपघाताची शक्यता वाढली आहे. वाहनचालकांना अक्षरश: तारेवरची कसरत करत मार्ग काढावा लागत आहे.

या परिस्थितीमुळे स्थानिक नागरिक आणि पर्यटक दोघांच्याही सुरक्षितेचा प्रश्न निर्माण झाला आहे.अनेक वाहनांचे टायर फुटणे, निघालेले पार्ट्स, आणि वाहतुकीत अडथळे ही समस्या वाढत चालली आहे. महामार्गाचे काम अद्याप पूर्ण न झाल्याने आणि योग्य देखभाल न झाल्याने अशी परिस्थिती उद्भवली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: यवतमाळच्या उमरखेडमध्ये स्फोटात दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू

Kalyan: लोकलमधून अचानक ट्रॅकवर पडली 24 वर्षीय तरुणी; रेल्वे पोलिसांनी वाचवले प्राण

Pitru Paksh 2026 : पितृ पक्षात काय खावे आणि काय खाऊ नये? जाणून घ्या

निवडणूक आयोगाचा SIR संदर्भात मोठा निर्णय; महाराष्ट्रासह दिल्लीत दावे, हरकतींसाठी मुदतवाढ

दुष्काळात बळीराजाला मोठा दिलासा! लग्नाचा खर्च उचलणार शिवसेना; शिंदेंनी थेट दिला 'हा' शब्द

SCROLL FOR NEXT