VIDEO: Mumbai पाण्याखाली जाणार? CSTEP चा अभ्यास नेमकं काय सांगतो?  Saam TV
Video

VIDEO: Mumbai पाण्याखाली जाणार? CSTEP चा अभ्यास नेमकं काय सांगतो?

Mumbai News: मुंबई पुन्हा पाण्याखाली जाण्याची भिती, मुंबईतील समुद्राची पाणी पातळी वाढण्याची शक्यता.

Uday Satam

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. 7 बेटांपासून तयार झालेली मुंबई पुन्हा पाण्याखाली जाण्याची भिती वर्तवली जात आहे. बंगळुरुतल्या CSTEP सेन्टर फॉर स्टडी ऑफ सायन्स टेक्नॉलॉजी अॅन्ड पॉलिसी या संस्थेने या संदर्भात महत्त्वाचा अभ्यास केला आहे. 2040 पर्यंत मुंबईतील 10 टक्क्यांहून अधिक जमीन पाण्याखाली जाण्याची शक्यता या अभ्यासात वर्तवण्यात आली आहे. 21 व्या शतकाच्या अखेरपर्यंत मुंबईतील पाणी पातळी ही 76.2 सेमी वाढण्याची भती देखील व्यक्त केली गेली आहे. दरम्यान भारतातील किनारपट्टीवरील 15 शहरांनासुद्धा समुद्राच्या वाढत्या पाणी पातळीचा धोका असल्याचा इशारा CSTEP च्या अभ्यासामध्ये देण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Congress: काँग्रेस भवनाबाहेर आढळला महिला नेत्याच्या नवऱ्याचा मृतदेह, डोक्यात गोळी घुसल्याने मृत्यू

Maharashtra News Live Update: पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे आंदोलन

Drishyam 3 Cast Fee: 'दृश्यम 3'च्या स्टारकास्टची फी किती? अजय देवगणला तब्बूपेक्षा 528% अधिक मानधन

Pumpkin seeds: कोलेस्ट्रॉल मेणासारखं वितळेल आणि हार्ट अटॅकचा धोकाही होईल कमी, रोज सकाळी खा मूठभर 'या' बिया

Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार! भरधाव स्कूल बसची दुचाकीला धडक, विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT