Marine Lines Area Building Fire  Saam Tv
Video

Mumbai Fire: मरीन लाइन्स परिसरातील इमारतीला भीषण आग; हवेत पसरले धुराचे लोट

Marine Lines Area Building Fire: दक्षिण मुंबईतील मेट्रो सिनेमा आणि गोल मस्जिद येथून जवळच असलेल्या एका इमारतीच्या आज दुपारच्या सुमारास अचानक आग लागलीय.

Bharat Jadhav

दक्षिण मुंबईतील मेट्रो सिनेमाजवळ एका इमारतीच्या सर्वांत वरच्या मजल्यावर भीषण आग लागल्याची घटना घडलीय. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या काही गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग शमविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. दक्षिण मुंबईतील मेट्रो सिनेमा आणि गोल मस्जिद येथून जवळच असलेल्या एका इमारतीच्या आज दुपारच्या सुमारास अचानक आग लागलीय. प्रसंगावधान दाखवत काही नागरिकांनी याबाबतची माहिती अग्निशमन दलाला दिली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून सध्या ही आग विझवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कल्याण जवळील गांधारी नदीत तरुण बुडाला

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर राज ठाकरेंच्या निकटवर्तीयाचा भीषण अपघात, मनसे नेत्याच्या फॉर्च्युनरचा चक्काचूर

Shocking : संतापजनक! आई-वडिलांच्या मृत्यूनंतर २ मुलींना काकाने विकले, नराधमांनी वर्षभर बलात्कार केला, व्हिडिओ सोशल मीडियावर केले अपलोड

Fort In Mumbai : मुंबईच्या इतिहासाचा साक्षीदार, वांद्रेपासून हाकेच्या अंतरावर वसलाय 'हा' किल्ला

Petrol- Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका, ७ दिवसात काय काय महागले?

SCROLL FOR NEXT