mumbai fire broke out in a building situated in the bhindi bazaar area Saam TV
Video

Mumbai Fire News: मुंबईतील भेंडी बाजार परिसरात इमारतीला आग!

Mumbai Fire News Today: मुंबईतील भेंडीबाजार परिसरात चार मजली इमारतीला आग लागलीये. घटनास्थळी अग्निशमन दलाचे ४ बंब आणि तीन पाण्याचे टँकर दाखल झाले आहेत.

Saam TV News

मुंबईतल्या भेंडीबाजार परिसरात रहिवाशी इमारतीला आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आलीये. तीन मजली इमारतीला ही आग लागली आहे. तर अग्निशमन दलाचे ४ बंब आणि तीन पाण्याचे टँकर दाखल झाले आहेत. ही आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आग लागल्याचं कळताच येथील नागरिकांनी आरडाओरड करण्यास सुरूवात केली. त्यामुळे या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2026: प्रियांश-कॉनॉलीच्या वादळी खेळीपुढे लखनौचा संघ ढेर, पंजाब किंग्सच्या विजयाचा पंजा

Raqesh Bapat: आधी लग्न मोडलं मग ब्रेकअप; बिग बॉस फेम राकेश बापटच्या लव्हलाईफमध्ये मोठा गोंधळ

Bigg Boss Marathi 6 Winner : अर्ध्यावर सोडली मालिका अन् थेट बिग बॉसमध्ये एन्ट्री, 'टास्क क्वीन'चा प्रवास कसा होता?

Bigg Boss Marathi 6: नशिबाचा गेम पालटला; राकेश बापट ठरला उपविजेता; तर, तन्वी कोलतेने जिंकली बिग बॉस मराठी ६ची ट्रॉफी

Bigg Boss Marathi 6 Winner : तन्वी कोलतेनं उचलली 'बिग बॉस मराठी ६' ची ट्रॉफी; राकेश बापटला दिली मात, बक्षिसात काय काय मिळाले? VIDEO

SCROLL FOR NEXT