MUMBAI KABUTARKHANA DEMOLITION SPARKS JAIN COMMUNITY PROTEST Saam Tv
Video

Mumbai News: दादरमधील कबुतरखाना हटवण्यावरून तणाव; पोलिसांशी जैन समाजाची धक्काबुक्की|VIDEO

Jain Community Protest Against Kabutarkhana Demolition: मुंबईतील दादर परिसरात असलेल्या कबुतरखाना हटवण्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे.

Omkar Sonawane

  • दादरमधील कबुतरखाना हटवण्यावरून वाद उफाळून आला.

  • जैन समाजाने कबुतरखाना हटवण्यास तीव्र विरोध दर्शवला.

  • जमाव आक्रमक झाल्यामुळे पोलिसांशी धक्काबुक्कीची घटना घडली.

  • आरोग्याच्या दृष्टीने हा कबुतरखाना बंद करण्यात येणार असल्याचे सरकारचे म्हणणे.

मुंबई येथील दादरमधील असलेला कबुतरखाना हटवण्यावरून गेल्या काही दिवसांपासून दोन मत प्रवाह पाहायला मिळत आहे. कबुतरखाना हा लोकांच्या आरोग्यासाठी हानिकारक असल्याने तो बंद करण्यात यावा अशी मागणी मागच्या काही वर्षांपासून सुरू आहे. अखेर याला सरकारने मान्यता दिली होती. मात्र हा कबुतरखाना हटवण्याचे काम सुरू झाल्यावर जैन समाजाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. आज याच ठिकाणी मोठा राडा झाल्याचे पाहायला मिळाले. सकाळी अचानक जैन बांधवांनी दादरमधील कबुतरखाण्याच्या ठिकाणी मोठी गर्दी केली. यावेळी संतप्त जमावाने कबुतरखान्यावर झाकलेली ताडपत्री हटवली. जैन समाजाच्या आक्रमक भूमिकेमुळे काही काळ या परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vande Bharat Express Mumbai To Solapur: मुंबई ते सोलापूर प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार? पाहा किती आहे तिकीट?

Maharashtra News Live Update: भोंदू बाबा मनोहर भोसले याचा आणखी एक कारनामा समोर

राज्यात एकनाथ शिंदेंची ताकद आणखी वाढणार, अख्खा पक्षच शिवसेनेत विलीन होणार?

Vande Bharat: मुंबईहून धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसमध्ये मोठा बदल, प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी

पुढच्या आठवड्यात बारावीचा निकाल, दहावीच्या रिझल्टवरही अपडेट, mahresult.nic.in वर पाहा

SCROLL FOR NEXT