THROWING 9-MONTH-OLD BABY FROM SKYWALK FATHER ARRESTED saam tv
Video

Ghatkopar News : घाटकोपर हादरले! पोटच्या ९ महिन्यांच्या बाळाला स्कायवॉकवरून फेकून दिले; वडिलांना अटक

THROWING 9-MONTH-OLD BABY FROM SKYWALK FATHER ARRESTED : घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर एक धक्कादायक घटना घडली असून, यामध्ये बाळ गंभीर जखमी झाले आहे. सध्या त्या बाळावर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Saam TV News

घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेरील स्कायवॉकवर २५ ऑक्टोबर रोजी रात्री एक अत्यंत थरारक आणि मन हेलावून टाकणारी घटना घडली. पती-पत्नीमधील कौटुंबिक वादातून संतापलेल्या पतीने आपल्याच नऊ महिन्यांच्या चिमुकल्या बाळाला स्कायवॉकवरून खाली फेकून दिले. या दुर्दैवी घटनेत बाळ गंभीर जखमी झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमी बाळाला उपचारासाठी तातडीने सायन रुग्णालयात दाखल केले. सध्या तिथे त्याच्यावर अ उपचार सुरू असून, प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

याप्रकरणी घाटकोपर पोलिसांनी तत्परता दाखवत आरोपी वडिलांविरोधात गुन्हा दाखल केला असून, त्याला तात्काळ अटक केली आहे. कौटुंबिक वादातून एका पोटच्या गोळ्यावर असा अमानुष प्रसंग ओढवल्याने परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Brass Bangles : ना घासणे, ना पॉलिशचा खर्च! दिवाळीपूर्वी पितळेच्या जुन्या बांगड्या मिनिटांत चमकतील नव्यासारख्या, वापरा 'हा' देसी उपाय

Sai Tamhankar: सई ताम्हणकरचा मॉडर्न आणि क्लासी अंदाज; ब्लू शर्ट-स्कर्ट कॉम्बिनेशनने वेधलं लक्ष

Maharashtra SIR : महाराष्ट्र सरकार अन् आयोगाला सुप्रीम कोर्टाची नोटीस, नेमका काय आहे याचिकाकर्त्यांचा दावा?

Woolen Clothes Washing Tips: लोकरीचे कपडे कसे धुवावेत? स्वेटर आणि जॅकेट आकसू नये म्हणून सोपे मार्ग

Maharashtra News Live Update: लोकशाही व्यवस्था बदनाम करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न; भाजपचे ‘लोकशाही बचाव, अराजकता हटाव’ अभियान

SCROLL FOR NEXT