Adv Siddharth Shinde Saam Tv News
Video

Video: कॉलेजातील हिजाब, बुरखा टोपी प्रकरणाचं पुढे काय झालं?

१८ नोव्हेंबरला पुढील सुनावणी आहे. उद्या टिळा लावून आल्यास तुम्ही त्यांना थांबवणार का? असं न्यायालयाचे निरिक्षण आहे.

Rachana Bhondave

Mumbai College Hijab News: मुंबईतले दोन कॉलेजनी परिपत्रक काढत हिजाब परिधान करून कॉलेजला येण्यास बंदी घातली होती त्याला आज न्यायालयाने स्थगिती दिलीये. ९ मुलींनी सर्वोच्च न्यायालयात मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात अपील केलं होतं. मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास नकार दिला होता. १८ नोव्हेंबरला पुढील सुनावणी आहे. उद्या टिळा लावून आल्यास तुम्ही त्यांना थांबवणार का? असं न्यायालयाचे निरिक्षण आहे. याचबरोबर सिद्धार्थ शिंदे यांनी मनिष सिसोदिया प्रकरणावर असं भाष्य केलंय. मनिष सिसोदिया प्रकरणात आज सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. ट्रायल साठी जामीन नाकारणं योग्य नाही असं न्यायालयाने आजच्या निकाल देताना म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Poha Side Effects : रोज पोहे खाताय? मग सावधान! ब्लड शुगरसह 'या' ३ गंभीर समस्यांचा वाढतो धोका

Maharashtra News Live Update: ST महामंडळाच्या ऑडिटवरून भाजप शिंदेसेना संघर्ष पेटणार

Ladki Bahin Yojana : ₹१५०० की ₹३०००, लाडक्या बहि‍णींच्या खात्यात या महिन्यात किती पैसे येणार? पाहा अपडेट

Rava Khobryache Modak Recipe : ना उकड, ना जास्त मेहनत! फक्त २ पदार्थांत बनवा गणरायाचे आवडते रवा-खोबऱ्याचे मोदक

Vidyanand Bapat: श्रद्धेचा अवमान नको! विद्यानंद बापट यांना कायदेशीर नोटीस; ४८ तासांत बिनशर्त माफीची मागणी

SCROLL FOR NEXT