Mumbai Coastal Road : मुंबईतील कोस्टल रोडचा दुसरा टप्पा वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे.  SAAM TV
Video

Coastal Road VIDEO: कोस्टल रोडवरून मुंबईकरांचा सुसाट प्रवास, वेळ वाचणार; वैशिष्ट्ये पाहा

Coastal Road News : मुंबईतील कोस्टल रोडचा दुसरा टप्पा वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. त्यामुळे या प्रवासात वेळेची बचत होणार आहे.

Nandkumar Joshi

वैदेही काणेकर, साम टीव्ही, मुंबई

मुंबईकरांसाठी स्वप्नवत असा सागरी किनारा मार्ग अर्थात कोस्टल रोडचा दुसऱ्या टप्पा वाहतुकीसाठी खुला होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नुकतेच लोकार्पण झाले. ११ जुलै अर्थात उद्यापासून दुसऱ्या टप्प्यातील हाजी अली ते वरळीपर्यंतचा साडेतीन किलोमीटरचा रस्ता मुंबईकर वाहनधारकांसाठी खुला करण्यात आला आहे. हा मार्ग वाहतुकीसाठी खुला झाल्यानं नरीमन पॉइंट ते वरळी असा साडेदहा किलोमीटरचा प्रवास अवघ्या काही मिनिटांत पूर्ण करता येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कोस्टल रोडच्या कामाची पाहणी केली आहे. कोस्टल रोडमुळं वेळेत किती बचत होणार, या मार्गासाठी किती खर्च झालाय किंवा या मार्गाची वैशिष्ट्ये जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ बघा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BMC Election : बीएमसीत मनसे ठरणार किंगमेकर? महायुतीला रोखण्यासाठी काँग्रेस भूमिका बदलणार?

Maharashtra Live News Update: भाजपच्या आमदाराने शिवसेना आमदाराच्या घरी 100 पोलीस मध्यरात्री घरात पाठवले पहा

अयोध्येतील राममंदिरावर भगवा ध्वज, काय आहे वैशिष्ट्यं ?

Local Body Election : महाराष्ट्रात घराणेशाहीचा सिक्सर,शिंदेसेनेत एकाच घरात 6 उमेदवार

'जोपर्यंत CM तोपर्यंत लाडकी बहीण योजना'; मुख्यमंत्री फडणवीसांनी योजनेबाबत दिला शब्द

SCROLL FOR NEXT