Mumabi Coastal Road News Today Saam TV News
Video

Mumbai Coastal Road: कोस्टल रोडचा दुसरा बोगदा आजपासून प्रवाशांच्या सेवेत! EXCLUSIVE आढावा

Mumabi Coastal Road News Today: कोस्टल रोडचा दुसरा बोगदा अखेर सेवेत, मुंबईकरांच्या प्रवासाला आता आणखी वेग येणार

Saam TV News

मुंबईकरांना दिलासा देणारी बातमी समोर आलीय. मुंबईतील कोस्टर रोडच्या दुसरी मार्गिका सुरु करण्यात आली आहे. या मार्गामुळे मुंबईचा प्रवास आणखी वेगवान होणार आहे. आचारसंहितेमुळे कोस्टर रोडच्या दुसऱ्या मार्गिकेचं लोकार्पण रखडलं होतं. अखेर आता ही मार्गिका सुरु करण्यात आली आहे. दरम्यान, या मार्गिकेच्या काही खोळंबलेल्या कामासाठी हा मार्ग शनिवार आणि रविवार असे दोन बंद असेल. अन्य दिवशी ही मार्गिक सुरु असेल, असं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. या मार्गिकेचा आढावा साम टीव्ही न्यूजचे प्रतिनिधी गणेश कवाडे यांनी घेतला आहे. या कोस्टर रोडबाबतची सविस्तर बातमी या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

काही तरी मोठं घडणार? डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या विरोधात हादरवणारी पोस्ट, जगात खळबळ

NEET paper leak: 'मनी'साठी मनिषांनी फोडला पेपर, पुण्यातील 3 मनिषांचा कारनामा उघड

11th Admission: 11 वी प्रवेशाचा गोंधळ कुणामुळे? सलग दुसऱ्या दिवशी वेबसाईट ठप्प

Diesel Crisis: इंधनाचा पुरेसा साठा, तरीही का होतोय राडा? पेट्रोल पंपांवर रांगा आणि हाणामाऱ्या; पाहा VIDEO

Budh Gochar: 29 मे रोजी बुध करणार स्वराशीत प्रवेश; या 3 राशी एका रात्रीत बनणार गडगंड श्रीमंत

SCROLL FOR NEXT