Kabutarkhana SAAM TV
Video

Mumbai Kabutarkhana : मुंबईत 4 ठिकाणी कबुतरखान्यांना परवानगी, सकाळी 7 ते 9 या कालावधीतच दाणे टाकण्यास अनुमती | VIDEO

BMC Decision : मुंबईत कबुतरांना दाणे टाकण्यासाठी चार ठिकाणीच परवानगी देण्यात आली आहे. दररोज सकाळी 7 ते 9 या कालावधीतच कबुतरांना दाणे टाकता येणार.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबईत कबुतरखान्यांबाबत नागरिकांच्या हरकती आणि सूचना मागवून अंतिम निर्णय घेण्याच्या सूचना न्यायालयाने महापालिकेला दिल्या होत्या. त्यानुसार आता कार्यवाही करून महापालिकेने मुंबईतील चार ठिकाणी कबुतरांना नियंत्रितरीत्या दाणे टाकण्याची परवानगी दिली आहे. या चार ठिकाणी दररोज फक्त सकाळी 7 ते 9 या कालावधीतच कबुतरांना दाणे टाकता येणार आहेत. जी – दक्षिण विभागातील वरळी जलाशय, अंधेरीतील लोखंडवाला बॅक रोडवरील खारफुटी परिसर, मुलुंड येथील खाडी परिसर आणि बोरिवलीतील गोराई मैदान या ठिकाणी कबुतरांना दाणे टाकण्यास परवानगी देण्यात आली आहे.अनियंत्रित कबुतरखान्यांमुळे वाढणारे आरोग्यविषयक धोके टाळण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT