Mithi River Scam saam tv
Video

Mumbai News: घोटाळेबाज आणि काळ्या यादीतील ठेकेदारांवरच पुन्हा मिठी नदीतील गाळउपशाची जबाबदारी|VIDEO

Contractors Back Out of Mithi Desilting: मिठी नदीतील गाळउपसा कऱण्यासाठी मुंबई महापालिकेला नवीन कंत्राटदार शोधण्यात अपयश आले आहे. अनेक कंत्राटदारांनी मिठी नदीतील गाळउपसा करण्याच्या कामाला नकार दिला आहे.

Omkar Sonawane

मुंबई: पावसाळ्यात मुंबई तुंबण्यापासून वाचविण्यासाठी मुंबई महानगरपालिका दरवर्षी मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी निविदा काढत असते. मागच्या तीन वर्षात या निविदा प्रक्रियेत 1 हजार कोटींहून अधिक रुपयांचा घोटाळा झाला असून करदात्या मुंबईकरांची फसवणूक झाली आहे. अशातच पुन्हा एकदा

मिठी नदीतील गाळउपसा कऱण्यासाठी मुंबई महापालिकेला नवीन कंत्राटदार शोधण्यात अपयश आले आहे. अनेक कंत्राटदारांनी मिठी नदीतील गाळउपसा करण्याच्या कामाला नकार दिल्यामुळे मिठी नदी गाळउपसा घोटाळ्यात गुन्हा दाखल झालेले आणि नाले सफाईप्रकरणात काळ्या यादीत टाकलेल्या कंत्राटदारांवरच पुन्हा या कामाची जबाबदारी सोपवण्याची वेळ महापालिकेंवर आली आहे. तसेच मिठी नदीतील गाळउपशाचे केवळ ५६ टक्के काम पूर्ण झाल्यामुळे यंदा देखील वस्तीमध्ये हे दूषित पाणी शिरण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री, पार्थ राज्यसभेवर? 'वर्षा'वर खलबतं, दीड तासात नेमकं काय ठरलं?

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकावर हल्ला; दगडफेक करून तस्कर फरार

Maharashtra Live News Update: नंदूरबारमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकावर हल्ला

बोटं कापली, डोकं ठेचलं, गळा चिरला अन्...; बारावीतील तरुणीसोबत जे घडलं त्यानं गाव हादरलं

सुनेत्रा अजित पवारांचा उपमुख्यमंत्रिपदाला होकार? अरोरा निरोप घेऊन मुंबईला रवाना, बैठकीत काय ठरलं?

SCROLL FOR NEXT