_BJP SAAM TV
Video

BJP Mook Andolan : विरोधकांच्या सत्याच्या मोर्चाविरोधात भाजपचं मूक आंदोलन | VIDEO

Girgaon Chowpatty : विरोधकांच्या सत्याच्या मोर्चाविरोधात सत्ताधारी भाजपनंही दंड थोपाटले आहेत. सत्याच्या मोर्चाविरोधात भाजप आज मुंबईत मुक आंदोलन करणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

विरोधकांच्या ‘सत्याच्या मोर्चा’ विरोधात सत्ताधारी भाजपनेही दंड थोपाटले आहेत. आज मुंबईत भाजपकडून ‘मुक आंदोलन’ आयोजित करण्यात आले असून हे आंदोलन गिरगाव चौपाटीवरील टिळक उद्यानासमोर होणार आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडणार आहे. महाविकास आघाडीच्या दुटप्पी धोरणांविरोधात हे आंदोलन असल्याचे भाजपने स्पष्ट केले आहे. विरोधकांचा मोर्चा आणि भाजपचे आंदोलन या दोन्ही कार्यक्रमांमुळे मुंबईत राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दोन्ही आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. वाहतुकीच्या दृष्टीनेही विशेष व्यवस्था करण्यात आली असून नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Drought: शेतकऱ्यांना दिलासा! दुष्काळात वगळलेल्या तालुक्यांचा यादीत समावेश, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

Tea Water for Hair: केसगळती कमी करुन केस होतील शायनी आणि घनदाट; केसांना लावा चहा पत्तीचं पाणी

World Heart Day: सतत गुडघेदुखीचा त्रास होतोय? हृदयासाठीही ठरू शकतो इशारा, जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला

Maharashtra News Live Update: देशातून फरार असलेला निलेश घायवळ खंडणी प्रकरणात निर्दोष मुक्त

Traffic E-Challan : ट्रॅफिक ई-चलन थकीत आहे? रस्त्यावरच गाडी जप्त होणार! जाणून घ्या सुप्रीम कोर्टाचे 'हे' १० कडक नियम

SCROLL FOR NEXT