bhandup news  saam tv
Video

Crime News: पोलिसांच्या नाकावर टिच्चून कुख्यात गुंडाने दिले कायद्याला आव्हान|VIDEO

Mumbai Police: महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असताना आता थेट कुख्यात गुंड हे पोलिसांनाच आव्हान देताना दिसत आहे. असाच काहीसा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वायरल होत आहे.

Omkar Sonawane

मुंबईतील भांडुप परिसरातील एका कुख्यात गुंडाने थेट कायद्याला आव्हान दिले आहे. भांडुपमध्ये दहशत माजवणाऱ्या गुंडाच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन बघून तुम्ही देखील चक्रावून जाल. या कुख्यात गुंडाने गुन्ह्यांची कलमे लिहिलेला केक कापून आपला वाढदिवस भर चौकात साजरा करत मुंबई पोलिसांनाच आव्हान दिले आहे. जामीनावर बाहेर आलेल्या कुख्यात गुंड झिया अन्सारीचा हा प्रताप आहे. या सराईत गुन्हेगारानी गुन्ह्यांची कलमे लिहिलेला केक कापून दहशत माजवण्याचा प्रयत्न भांडुपमध्ये करण्यात आला आहे. या कुख्यात गुंड झिया अन्सारीचा बर्थडे सेलिब्रेशनचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

यामध्ये गुंड झिया अन्सारी हा एक नाही दोन नाही तर कित्येक केक कापताना दिसतोय. या वायरल व्हिडिओमध्ये अनेक केक दिसत असून प्रत्येक केकवर भांडुप किंग झिया अस लिहुन त्यासोबत प्रत्येक केकवर त्याच्यावर असलेले गुन्ह्यांचे कलम लिहिल्याचे दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अमरावती शिक्षक मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार निश्चित

मोठा राजकीय भूकंप! जिगरी मित्रपक्षच देणार भाजपला धक्का; सत्ताधारी पक्षासोबत आघाडीत सहभागी होणार

Walmik Karad: माझ्या मुलाला अडकवण्यासाठी तुरूंगातून कट, बीडच्या खासदारानं थेट वाल्मिक कराडचं संभाषण ऐकवलं

Pakistan Airstrike : पाकिस्तानचा अफगाणिस्तान एअरस्ट्राइक; मध्यरात्रीच्या हवाई हल्ल्यात ५ मुलांसह ९ जणांचा दुर्दैवी अंत

Dahi Kadhi Recipe : ना फुटेल, ना चव बिघडेल! एकदा 'अशी' बनवून पाहा दही-कढी

SCROLL FOR NEXT