Mumbai Antop Hill News Today Saam TV News
Video

Mumbai News Today: खेळण्याच्या नादात गाडीतच गुदमरले! 2 मुलांच्या मृत्यूने मुंबईचा ऍन्टॉप हिल परिसर हादरला

Mumbai Antop Hill News Today: दोघा सख्ख्या बहीण भावांच्या मृत्यूने मुंबईचा अँटॉप हिल परिसर हादरुन गेलाय.

Saam TV News

मुंबई : अँटॉप हिल परिसरात कारमध्ये अडकून दोघा चिमुरड्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. खेळता खेळता गाडीत अडकून गुदमरून मृत्यू झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. साजिद मोहम्मद शेख, ७ आणि रीना, ५ या अशी मृत्यू झालेल्या दोघा चिमुरड्यांची नावं आहेत. दोघा सख्ख्या बहीण भावांच्या मृत्यूने मुंबईचा अँटॉप हिल परिसर हादरुन गेलाय. दुपारपासूनच हे दोघे बेपत्ता होता. पोलिसांनी या दोघांचा शोध सुरु केला होता. तेव्हा घरापासून ५० मीटर अंतरावर असलेल्या कारमध्ये दोघांचा मृतदेह आढळून आलाय. अँटॉप हिल पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Auto Taxi Fares Increase: सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री, आजपासून रिक्षा-टॅक्सीचा प्रवास महागला; प्रति किमी किती रुपये मोजावे लागणार?

Heart Attack : पहिला हार्ट अटॅक आलाय? वेळीच व्हा सावधान! 'ही' १ चूक अन्...

Maharashtra News Live Update:अण्णा हजारे उपचारासाठी मुंबईला हलवले

मोठी बातमी! अण्णा हजारेंची तब्येत अचानक खालावली; मुंबईतील हॉस्पिटलमध्ये दाखल, पाहा हेल्थ अपडेट

Indian Railways: भारतातील ही 3 स्टेशनं मानली जातात सर्वात घाणेरडी, पाहा तुमच्या जवळचं स्टेशन आहे का यादीत?

SCROLL FOR NEXT