Mukul Wasnik Amravati Speech Saam Tv News
Video

Mukul Wasnik Amravati Speech | मुकुल वासनिक यांचा विरोधकांवर हल्लाबोल!

अमरावतीत आज मविआची सभा पार पडली यावेळी काँग्रेसचे महासचिव मुकुल वासनिक उपस्थित होते. "लोकशाही धोक्यात आहे, राज्यघटना धोक्यात आहे" असं मुकुल वासनिक यावेळी म्हणालेत.

Saam TV News

Mukul Wasnik Amravati Speech | अमरावतीत आज मविआची सभा पार पडली यावेळी काँग्रेसचे महासचिव मुकुल वासनिक उपस्थित होते. "लोकशाही धोक्यात आहे, राज्यघटना धोक्यात आहे" असं मुकुल वासनिक यावेळी म्हणालेत. त्याचबरोबर "निवडणुकीला आपण समोरं जात आहोत. कधी नव्हे असे संकट देशावर आलंय. स्वातंत्र्यानंतर अनेक संकटं पाहिली पण असं संकट आलं नव्हतं. लोकशाही संकटात आहे देश संकटात आहे. राज्यघटनेची शपथ घेतली पण राज्यघटनेसमोर सर्वात मोठे आव्हान कोणी केलं असेल तर पंतप्रधान मोदींनी केलंय." असं वक्तव्य मुकुल वासनिक यांनी यावेळी केलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND W vs NZ W: 'या' 5 कारणांमुळे भारताने मारली सेमीफायनलमध्ये एन्ट्री; आता वर्ल्डकप जिंकणार का टीम इंडिया?

‘रात गई बात गई…’; विवाहबाह्य संबंधांवर 'या' अभिनेत्रीने केलं धक्कादायक विधान, जान्हवी कपूरलाही बसला धक्का

Maharashtra Live News Update: अमरावतीच्या मोर्शी कृषी कार्यालयात कर्मचाऱ्याचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ

Chhatrapati Sambhajinagar Tourism : महाराष्ट्रातील 'या' किल्ल्याची भव्यता पाहून मनाला भुरळ पडेल

UCO Bank Recruitment: फ्रेशर्स आहात? युको बँकेत नोकरीची संधी; ५०० पदांसाठी भरती; अर्ज कसा करावा?

SCROLL FOR NEXT