aditi tatkare saam tv
Video

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी खूशखबर! एप्रिलचा हप्ता येण्यास सुरुवात, पाहा व्हिडिओ

Aditi Tatkare: लाडक्या बहीणींसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे. एप्रिल महिन्याचा हप्ता बहीणींच्या खात्यात जमा होण्यास सुरू झाला आहे.

Omkar Sonawane

अनेक दिवसांपासून लाडक्या बहिणी या एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळेल याच्या प्रतीक्षेत आहे. एप्रिल महिना संपून मे महिना सुरू झाला तरी देखील बहिणींना पैसे खात्यात जमा न झाल्यामुळे त्या कमालीच्या नाराज होत्या. तसेच ही योजना बंद होईल असे देखील विरोधकांकडून सांगण्यात येत आहे. मात्र, याबबत मंत्री आदिती तटकरे यांनी ट्वीट करत महत्वाची माहिती दिली आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या महत्वकांक्षी योजनेअंतर्गत एप्रिल महिन्याचा सन्मान निधी पात्र लभार्थींनी निधी थेट त्यांच्या खत्यात प्राप्त होईल. या माध्यमातून महिलांच्या आर्थिक सशक्तीकरणासाठीचा सरकारचा संकल्प अधिक दृढ केला जात आहे. अशी माहिती आदिती तटकरे यांनी ट्विट करून दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिवसेनेच्या वर्धापन दिनी भावनांचा बांध फुटला; सुषमा अंधारेंना रडू कोसळले|VIDEO

Maharashtra News Live Update: मोबाईल, सोने अर्ध्या किमतीत देतो सांगून फसवणाऱ्या ठगाला पोलिसांनी केली अटक

कोणतीही ऑफर नाही; पहिल्या दिवसापासून ठाकरेंसोबतच! शिवसेनेच्या निष्ठावंत खासदाराची ठाम भूमिका|VIDEO

Meloni Vs Trump : मेलोनी डोनाल्ड ट्रम्पवर संतापल्या; म्हणाल्या, मी कधीच कुणाकडे भीक मागत नाही!

Father’s Day Gift Ideas: फादर्स डे ला वडिलांच्या चेहऱ्यावर आणा हसू; हे ७ गिफ्ट आयडिया ठरतील बेस्ट

SCROLL FOR NEXT