Mukhyamantri Ladki Bahin Yojana Saam Digital
Video

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेसाठी आठवड्याला 3 हजार कोटींचं कर्ज?

mukhyamantri Ladki Bahin Yojana : 'लाडक्या बहिणीं'साठी सरकारला आठवड्याला हवेत तीन हजार कोटी रुपये, दर महिन्याच्या खर्चासाठी कर्जाचे नियोजन

Namdeo Kumbhar

Ladki Bahin Yojana : 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेअंतर्गत अर्ज करण्याची मुदत ३० सप्टेंबरला संपली आहे. आतापर्यंत राज्यातील दोन कोटी ५२ लाख एक हजार ९१५ महिलांनी योजनेच्या लाभासाठी अर्ज केले असून त्यातील दोन कोटी ४१ लाख ३५ हजार ६५७ महिलांचे अर्ज मंजूर झाले आहेत. लाभार्थी महिलांना दरमहा तीन हजार ६२० कोटी ३५ लाख रुपये द्यावे लागणार आहेत.या योजनेसाठी दरवर्षी ४३ हजार ४४० कोटी रुपये मोजावे लागणार आहेत. त्यासाठी सरकारकडून आठवड्याला 3 हजार कोटींचं कर्ज घ्यावे लागत असल्याचे समोर आलेय.

महायुती सरकारकडून राज्यातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरु करण्यात आली. प्रत्येक महिलेला महिन्याला १५०० रुपयांचे अर्थसाह्य करण्यात येते. यावरुन विरोधकांनी टीके केली. गडकरी यांनीही सरकारचे कोन टोचले होते. आता या योजनेसाठी सरकारला आठवड्याला तीन हजार कोटी रुपये लागणार असल्याचे समोर आलेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रक्ताने माखले, स्ट्रेचरवरून खाली पडले; भाजपच्या महामंत्र्याचा जागेवर मृत्यू, राजकीय वर्तुळात हळहळ

Maharashtra Live News Update: नाशिकच्या मालेगावमध्ये आज पुन्हा तापमानात वाढ

PM Kisan Yojan: उद्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार २००० रुपये, 'या' शेतकऱ्यांना मिळणार नाही लाभ; कारण काय?

वा रं मास्तर! सहावीच्या विद्यार्थिनींना दिलं दहावीचे पेपर तपासण्याचं काम; Video Viral

शाळेच्या गेटसमोरच दहावीच्या विद्यार्थ्यावर प्राणघातक हल्ला; नाशिकमधील धक्कादायक घटना

SCROLL FOR NEXT