Ladki Bahin Yojna SaamTv
Video

Ladki Bahin Yojna : लाडकी बहीण योजनेचा हप्ता 'या' तारखेला होणार जमा; बघा VIDEO

Aditi Tatkare : जवळपास 2 कोटी महिलांना यावेळी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे, अशी माहिती अदिती तटकरे यांनी दिली आहे.

Saam Tv

लाडकी बहीण योजनेचा तिसरा हफ्ता देण्याची तारीख ठरली आहे. 29 सप्टेंबरला महिलांना तिसरा हफ्ता मिळणारंय. 29 सप्टेंबरला रायगडमध्ये कार्यक्रम होणार असून जवळपास 2 कोटी महिलांना योजनेचा लाभ मिळणार आहे. स्क्रूटिनीमुळे अद्याप ज्यांना लाभ मिळाला नाही अशा महिलांनाही योजनेचा लाभ मिळेल. अशी माहिती मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे.

येत्या 29 तारखेला लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता राज्यातील सगळ्या बहीणींना मिळणार आहे. रायगडमध्ये यासाठी एक कार्यक्रम 29 सप्टेंबरला होणार आहे. यावेळी जवळपास 2 कोटी महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ दिल जाणार आहे. दरम्यान, स्क्रूटिनीमुळे अद्याप ज्या महिलांना या योजनेचा लाभ मिळाला नव्हता अशा महिलांना देखील आता योजनेचा लाभ मिळणार असल्याचं यावेळी अदिती तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना म्हंटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Actress Wedding : मराठमोळ्या अभिनेत्रीचा थाटात पार पडला लग्नसोहळा, नवऱ्यासोबतचा पहिला फोटो आला समोर

Summer Tips : उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासाठी दररोज खा हे पदार्थ

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाचा निर्णय! सरकारने उचलले मोठे पाऊल

Viral Video : भयंकर संताप! ग्राहकांच्या जीवाशी खेळ, मासे विक्रेत्यानं फवारले झुरळ मारण्याचं औषधं, व्हिडिओ पाहून संताप अनावर होईल

Black Neck Removal Tips: मानेवरचा काळेपणा कसा घालवायचा? या 3 सोप्या टिप्स ठरतील फायदेशीर

SCROLL FOR NEXT