Kunal Kamra  Saam tv
Video

Kunal Kamra : कामराच्या गाण्यावरून महिला नेत्यांमध्ये जुपंली; सुषमा अंधारेंच्या टीकेला ज्योती वाघमारेंकडून गाण्यातून प्रत्युत्तर, पाहा व्हिडिओ

Kunal Kamra Latest News : कुणाल कामराच्या गाण्यावरून राजकारण तापलंय. सुषमा अंधारेंच्या टीकेला ज्योती वाघमारेंनी गाण्यातून प्रत्युत्तर दिलं आहे.

Vishal Gangurde

कुणाल कामरच्या एकनाथ शिंदेंवरील गाण्यावरून राजकारण तापलं आहे. कुणाल कामरावर कारवाईची मागणी शिंदे गटाकडून केली जात आहे. तर विरोधकांकडून कुणाल कामराच्या गाण्याला समर्थन पाहायला मिळत आहे. दुसरीकडे कुणाल कामराचं गाणं सुषमा अंधारेंनी गाऊन दाखवलं. तर शिंदे गटाच्या ज्योती वाघमारेंनीही दुसरं गाणं गाऊन प्रत्युत्तर दिलं आहे. काँग्रेसच्या नेत्या संगिता तिवारी यांनीही गाणं गाऊन दाखवलं.

रुपाली ठोंबरे काय म्हणाल्या?

कुणाल कामराची कविता ऐकल्यावर शिवसैनिकांनी स्टूडिओ फोडणं योग्य नाही, त्यांनी सयंम बाळगायला हवा होता, असं म्हणत अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी महायुतीला घरचा आहेर दिला आहे. कामरा सारख्या स्टँडअप कॉमेडियनवर सत्ताधाऱ्यांनी बोलू नये. त्याच्या कवितेला भाव देण्याची गरज नसल्याचं मतही त्यांनी व्यक्त केलंय. कोणीही यावं आणि राजकारणावर बोलावं आणि आपण उत्तर द्यावं, हे योग्य नसल्याचं त्यांनी म्हटलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पेट्रोल-डिझेलची बचत करा, सोनं खरेदी करू नका; मोदींच्या आवाहनावर महाराष्ट्राचा कौल काय? मुंबई-पुण्यासह, नागपूरकरांची भूमिका स्पष्ट

Shani Jayanti 2026: शनी जयंतीला होणार बुध-शुक्राचं गोचर; या राशींना मिळणार पैसाच पैसा

Maharashtra News Live Update: जमिनीचे तुकडे मंजुरीशिवाय विकता येणार नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय

मुलीच्या हळदीत वडिलाचं हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू; लग्न घरावर कोसळला दुःखाचा डोंगर

Work From Home Jobs For Women: महिलांसाठी वर्क फ्रॉम होम जॉब्स, घरबसल्या झटक्यात कमवा लाखो रूपये

SCROLL FOR NEXT