Raigad Saam TV
Video

Raigad : धक्कादायक! रायगडमध्ये उघड्या दरवाजाने एसटी धावली, व्हिडिओ व्हायरल

ST Bus : रायगड जिल्ह्यात उघड्या दरवाजाने एसटी बस धावत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. माणगाव म्हसाळा मार्गावरील ही घटना आहे. या वाढत्या घटनांमुळे एसटी महामंडळावर संताप व्यक्त केला जात आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

माणगाव ते म्हसाळा मार्गावर एसटी महामंडळाच्या निष्काळजीपणाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भरधाव वेगात असलेली एसटी बस उघड्या दरवाजाने प्रवास करत असल्याचे दृश्य अनेक प्रवाशांनी पाहिले असून, त्याचा व्हिडिओही सध्या व्हायरल होत आहे.चालक आणि वाहकांच्या बेफिकिरीमुळे प्रवाशांच्या जीवाशी थेट खेळ केला जात असल्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.

काही दिवसांपूर्वी मागच्या चाकाला फक्त तीन नटबोल्ट लावल्याचा प्रकार उघडकीस आला होता. अशा घटना सातत्याने घडत असल्यामुळे एसटी महामंडळाच्या देखभाल व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.या प्रकारांमुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून, प्रवासी सुरक्षेच्या बाबतीत एसटी प्रशासन किती गंभीर आहे, यावर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Panvel Picnic Spot : 'पनवेल'जवळ आहेत ५ हिल स्टेशन्स; कडक उन्हात मिळेल काश्मीरचा फिल, फॅमिलीसोबत एकदा जाच

Mohri Designs Pants: कुर्ता-टॉपवर ट्राय करा मोहरीची डिझाईन असलेल्या पँट आणि पलाझो, स्वस्त कपडेसुद्धा दिसतील डिझायनर

बिल्डरनं भिंत बांधून नैसर्गिक ओढ्याचा प्रवाहच बदलला; पावसाळ्यात कल्याण-कर्जत राज्यमार्ग पाण्याखाली जाण्याची भीती

Chanakya Niti: घरातली व्यक्तीच जर शत्रू बनली तर? चाणक्यांनी सांगितले 6 सावध करणारे उपाय

Maharashtra News Live Update: नीट 2026 परीक्षा अचानक रद्द , विद्यार्थ्यांमध्ये मोठा संभ्रम

SCROLL FOR NEXT