VIDEO: Mumbai ते Goa प्रवास होणार अवघ्या सहा तासांत! MSRDC चा मोठा निर्णय  Saam TV
Video

VIDEO: Mumbai ते Goa प्रवास होणार अवघ्या सहा तासांत! MSRDC चा मोठा निर्णय

Mumbai-Goa Expressway News: मुंबई ते गोवा एक्सप्रेसवे बांधटण्याचा निर्णय, प्रवास ६ तासांमध्ये होणार शक्य.

Uday Satam

मुंबई ते कोकण-गोवा प्रवास आणखी सुकर आणि अतिवेगवान होणार आहे. राज्य रस्ते विकास मंडळाने (एमएसआरडीसी) ३८८ किमीचा कोकण एक्सप्रेस वे बांधण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुंबई ते गोवा अवघ्या ६ तासांमध्ये शक्य होणार आहे. या प्रकल्पाचं नियोजन सुरु असून आराखडा तयार करण्याचं काम सुद्धा अंतीम टप्प्यात आलं आहे. यात विविध प्रकारच्या १७१ बांधकामांचा समावेश असेल. तर कोकणातील शहरं आणि गावं महामार्गाशी जोडण्यासाठी १४ आंतरबदल सुद्धा करण्यात येतील

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chanakya Niti : बायकोने नवऱ्याला न विचारता चुकूनही करू नयेत ‘या’ ४ गोष्टी; नाहीतर नात्यात येईल दुरावा

Housing Society : सोसायटी भाडेकरूला अचानक फ्लॅटमधून बाहेर काढू शकते का? भाडेकरार करताना या ४ गोष्टी तपासून घ्यायला हव्यात

CISF कॅम्पमध्ये अंदाधुंद गोळीबार; एका बड्या अधिकाऱ्यासह ४ जवानांचा मृत्यू, धक्कादायक कारण उघड

Maharashtra News Live Update: प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकरांचे वडिलांच्या घरावर ACBचा छापा

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! परीक्षा शुल्क माफ; फडणवीस सरकारचा निर्णय

SCROLL FOR NEXT