MPSC results saam tv
Video

MPSC students : पुण्यात MPSCच्या विद्यार्थ्यांचं पुन्हा आंदोलन, नेमकं कारण काय? VIDEO

Pune News: पुणे येथे पुन्हा आज महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केले आहे. यावेळी विद्यार्थ्यांनी लोकसेवा आयोगाच्या कारभारावर ताशेरे ओढले आहे.

Omkar Sonawane

पुणे शहरातील विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली आहे. डिसेंबर 2023 मध्ये जाहीर झालेली परीक्षा डिसेंबर 2024 मध्ये झाली. मात्र, आर्थिक मागास प्रवर्ग (EWS) आणि सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील (SEBC) विद्यार्थ्यांच्या निकालासंदर्भात अनेक शंका उपस्थित झाल्या आहेत.

या संदर्भात विद्यार्थ्यांनी आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आपली भूमिका मांडली आहे. त्यांच्या मते, या गोंधळामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. निकालात झालेल्या अनियमिततेमुळे अनेक पात्र विद्यार्थी वंचित राहण्याची शक्यता आहे. तसेच वेळेत प्रक्रिया पूर्ण न झाल्यामुळे पुढील शैक्षणिक किंवा स्पर्धा परीक्षांची तयारीही खोळंबते.

विद्यार्थ्यांनी आयोगाने अधिक पारदर्शक व नियोजित पद्धतीने काम करावे, अशी मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: वेंगुर्ल्यातील आडेली धरणाच्या भिंतीला भगदाड, आजपासून करणार पाण्याचा विसर्ग

नाश्त्यासाठी झटपट बनवा मक्याचा उपमा; चवदार आणि पौष्टिक

Solapur : "वडिलांची प्रकृती माझ्यासाठी सर्वात महत्त्वाची..", सैराट फेम अभिनेत्याने डिलीट केलेल्या व्हिडिओबद्दल दिलं स्पष्टीकरण

Sambhajinagar: संभाजीनगरमध्ये FDA ची मोठी कारवाई, सिद्धेश्वर दूध डेअरीवर धाड; ३५०० लिटर दूध पावडर जप्त

Shreyas Iyer: टर्निंग पॉइंट की ब्लंडर? श्रेयस अय्यरच्या एका चुकीने भारताने गमावला सामना; कर्णधाराने कोणावर फोडलं पराभवाचं खापर?

SCROLL FOR NEXT