mpsc student Saam Tv
Video

MPSC Student Protest: पुण्यात एमपीएससी विद्यार्थ्यांचा विविध मागण्यांसाठी ठिय्या, VIDEO

MPSC Exam Candidates : पुणे येथील शास्त्रीनगर मार्गावर MPSC विद्यार्थ्यांनी विविध मागण्यांसाठी धरणा आंदोलन केले, यावेळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तेथे दाखल झाला होता.

Omkar Sonawane

पुण्यातील शास्त्रीनगर येथे एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी विविध मागण्यांसाठी ठिय्या आंदोलन छेडले आहे. मुख्यतः परीक्षेतील जागा वाढवाव्यात, अशी त्यांची मागणी आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला आहे.

या संदर्भात पुणे पोलिसांनी माहिती देताना सांगितले की सरकार या मागण्यांसंदर्भात सकारात्मक आहे. मात्र विद्यार्थ्यांमध्ये दोन गट पडले आहेत. हे दोन्ही गट वेगवेगळ्या मागण्या करीत असून त्यांच्यात ताळमेळ नाही.

विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू असतानाच अधिकाऱ्यांनी त्यांच्याशी चर्चा केली आहे. हे आंदोलन लवकर संपेल अशी पोलिसानी सांगितले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Friday Horoscope: आज कोणत्या राशीचं भाग्य चमकणार? जाणून घ्या तुमच्या आयुष्यात काय बदल घडणार

शेतकऱ्यांचा बाप काढला म्हणून कानाखाली जाळ काढला; 'स्वाभिमानी'च्या जिल्हाध्याक्षाने बँक मॅनेजरच्या कानाशिलात लगावली Video Viral

School Closed: यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी; काय आहे कारण?

70 नगरसेवकांचं गुवाहाटीत कुटुंबीयांसह प्रशिक्षण,उल्हासनगर महापालिकेची 65 लाखांची उधळपट्टी, जनतेच्या पैशांवर काय झाडी काय डोंगर?

6 कोटींचा रस्ता महिन्याभरातच उखडला, कंत्राटदार-अधिकाऱ्यांचा टक्केवारीचा झोल, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची पोलखोल

SCROLL FOR NEXT