MPSC  Saam Tv
Video

MPSC पूर्वपरीक्षेच्या तारखा जाहीर, कोणत्या विभागासाठी किती पदे? VIDEO

MPSC Exam Timetable: एमपीएससी पूर्वपरीक्षेची तारीख आता जाहीर झाली आहे. महसूल विभाग, वन विभाग अशा अनेक विभागात ही भरती केली जाणार आहे.

Siddhi Hande

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने विविध संवर्गातील ३८५ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे एमपीएससी उमेदवारांची प्रतिक्षा आता संपली आहे.ही पूर्वपरीक्षा २८ सप्टेंबरला होणार आहे. एकूण ३७ केंद्रावर ही पूर्व परीक्षा होणार आहे.

आयोगाच्या वेळापत्रकानुसार जानेवारी महिन्यात ही जाहिरात येणे अपेक्षित होते. या परीक्षेसाठी तुम्ही २८ मार्च ते २७ मार्चपर्यंत अर्ज करु शकता.सामान्य प्रशासन विभागात राज्यसेवा १२७ रिक्त जागा आहेत. महसूल व वनविभागात महाराष्ट्र वनसेवा आयोगाच्या १४४ जागा रिक्त आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागात स्थापत्य अंभियांत्रिकी सेवेत ११४ पदे रिक्त आहेत. त्यामुळे आता एमपीएससी परीक्षा देणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Rave Party : खडसेंच्या जावयाला रेव्ह पार्टीत अटक, कट्टर विरोधक गिरिश महाजनांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

महिलांचा रस्त्यावर राडा! शेजारच्या वादातून सुरू झाली हाणामारी;VIDEO

Hyundai Kia SUV: ग्राहकांसाठी खुशखबर! ह्युंदाई आणि किआ लाँच करणार 3 नव्या कॉम्पॅक्ट मॉडेल्स

Pune Rave Party: भाजप म्हणजेच 'रेव्ह पार्टी', रोहिणी खडसेंच्या नवऱ्याला अटकेनंतर संजय राऊत संतापले

SCROLL FOR NEXT