MPSC Exam Date Saam Tv
Video

MPSC Exam Date: MPSC परीक्षेची तारीखच बदलली; आता परीक्षा २ फेब्रुवारीला होणार

MPSC Exam Date Extended: एमपीएससी गट ब परीक्षेची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. २ फेब्रुवारी रोजी ही परीक्षा होणार आहे. एमपीससी परीक्षेत बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वयोमर्यादेतही १ वर्षांनी वाढ करण्यात आली आहे.

Siddhi Hande

MPSC परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. एमपीएससी परिक्षेच्या वयोमर्यादेत १ वर्षाचे वाढ करण्यात आली आहे. त्यानंतर आता परीक्षादेखील पुढे ढकलण्यात आल्या आहेत. ५ जानेवारीला होणारी एमपीएससी गट ब परीक्षा २ फेब्रुवारीला होणार आहे. तर २ फेब्रुवारीला होणारी एमपीएससी गट क परीक्षा ४ मे रोजी होणार आहे.MPSC ने विद्यार्थ्यांना वयोमर्यादेत १ वर्षाने वाढ केली आहे. त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.वयोमर्यादेमुळे अपात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना ६ जानेवारीपर्यंत अर्ज करता येणार आहे.

एमपीएससी परीक्षेची तारीख बदलल्याने विद्यार्थ्यांना मात्र दिलासा मिळाला आहे. परीक्षेच्या तयारीसाठी वेळदेखील मिळाला आहे. गट ब आणि गट क परीक्षा ही फेब्रुवारी आणि मे महिन्यात होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Panvel Tourism : फॅमिली ट्रिपसाठी पनवेलजवळील सुंदर लोकेशन, वीकेंडला 'येथे' होते पर्यटकांची गर्दी

Maharashtra Live News Update: महिलांच्या डब्यात बुरखा घालून फिरणारी व्यक्ती रेल्वे पोलिसांच्या ताब्यात

Thursday Horoscope: कामाच्या ठिकाणी राहा सावध, 5 राशींची होणार चांदीच चांदी; वाचा गुरुवारचे राशीभविष्य

Navi Mumbai: पाढे पाठ नसल्याने दिली भयंकर शिक्षा, शिक्षिकेने विद्यार्थिनीला उलाथन्याने दिले ४० फटके

अजित पवारांच्या प्रेमकोर्ट बंगल्यावरील विलीनीकरणाच्या चर्चेत सुनील तटकरेही? खरं काय आणि खोटं काय? VIDEO

SCROLL FOR NEXT