MPSC Exam News Saam TV News
Video

MPSC परीक्षेच्या तारखेबाबत मोठी बातमी! 6 जुलै नव्हे, तर 'या' दिवशी होणार परीक्षा

विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट, MPSC परीक्षेबाबत मोठी बातमी, 6 जुलैऐवजी आता परीक्षा 21 जुलै रोजी होणार

Saam TV News

MPSC Exam Date News: एमपीएससी परीक्षेबाबत एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. एमपीएससीची परीक्षेची नवी तारीख जाहीर करण्यात आलीय. 6 जुलैऐवजी 21 जुलैला एमपीएससीची परीक्षा पार पडणार आहे. आर्थिक मागासवर्गीयांना ओबीसीमधून अर्ज करण्यासाठी ही मुदतवाढ देण्यात आल्याचं सांगितलं जातंय. EWS विद्यार्थ्यांना ओबीसीमधून अर्ज करण्यासाठी मुदतवाढ मिळावी, अशी विनंती याआधीच करण्यात आली होती. ती विनंती मान्य करत अखेर परीक्षेची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. याबाबतचं निवेदनही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cloudburst: जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा ढगफुटी, ७ नागरिकांचा मृत्यू; अनेक जण बेपत्ता

लाडकी बहिणीनंतर एकनाथ शिंदे लाडकी सुनबाई योजनेची घोषणा करणार का? अजितदादा म्हणाले...

Google Pixel 10 च्या लॉन्चची तारीख ठरली! जाणून घ्या फोनचे भन्नाट फीचर्स

Maharashtra Live News Update: जांभोरा येथील पाझर तलाव फुटला, शेतीचे मोठं नुकसान

Janhvi Kapoor: चंद्रावाणी मुखडा तिचा...; जान्हवी कपूरचा दहीहंडी स्पेशल लूक पाहिलात का?

SCROLL FOR NEXT