MPSC Exams x
Video

MPSC परीक्षा देणाऱ्यांसाठी मोठी बातमी, आता मुलाखतीआधीच कागदपत्रांची पडताळणी

MPSC परीक्षेच्या उमेदवारांसाठी मोठी बातमी! आता कागदपत्र पडताळणी मुलाखतीच्या वेळी नाही, तर अर्ज सादर करण्यापूर्वीच केली जाणार आहे. एमपीएससीकडून नवा नियम लागू.

Namdeo Kumbhar

MPSC Exam News Update : महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात MPSC ची परीक्षा देणाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. एमपीएससी परीक्षेद्वारे शासकीय सेवेत रुजू होणाऱ्या उमेदवारांसाठी भरती प्रक्रियेत एक मोठा आणि निर्णायक बदल करण्यात आला आहे.

आता उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी मुलाखतीच्या वेळी न करता, अर्ज सादर करण्यापूर्वीच केली जाणार आहे. यामुळे अनेकदा खोट्या प्रमाणपत्रांच्या आधारे नोकरी मिळवणाऱ्या प्रकरणांना आळा बसेल, असे म्हटले जातेय. 'एमपीएससी'ने या संदर्भात नुकतेच परिपत्रक प्रसिद्ध केलं आहे. पदभरतीच्या प्रक्रियेत अनेक उमेदवार विविध आरक्षणाचे दावे करतात. यापुढे अशा प्रत्येक दाव्यासाठी अर्ज करतानाच पुरावा देणे बंधनकारक असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bank Holidays : नोव्हेंबरमध्ये तब्बल ११ दिवस बँका बंद, डिजिटल सेवा मात्र २४ तास सुरू राहणार | VIDEO

Chanakya Niti: या व्यक्तींचीसोबत मृत्यूसारखीच, आयुष्यात येईल अडचणींचा डोंगर

Crime News: प्रेम, विश्वास आणि विश्वासघात! साखरपुड्यानंतर तरुणीवर बलात्कार; हुंडा न मिळाल्याने वराने लग्न मोडले

Maharashtra Live News Update: महिला विश्वचषक विजयानंतर सांगलीत जल्लोष

Leopard: दिसताच गोळ्या घाला, अनेकांचा जीव घेणाऱ्या शिरूरमधील बिबट्याला नरभक्षक घोषित, वनविभागाचे आदेश

SCROLL FOR NEXT