vishal patil sangli Saam Tv
Video

Maharashtra Politics: ...म्हणून मला ऑफर दिली; खासदार विशाल पाटील यांनी भाजप प्रवेशाबाबत गुपितच सांगितलं, VIDEO

Vishal Patil Rejects BJP Entry: मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज सकाळी सांगली जिल्ह्याचे खासदार यांना माध्यमांसमोरच भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली. यानंतर तातडीने विशाल पाटील यांनी स्वतंत्र पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिले.

Omkar Sonawane

राज्यात विधानसभा आणि लोकसभा निवडणूक झाल्यानंतरही ऑपरेशन टायगर आणि ऑपरेशन लोटस जोरदार सुरू असल्याचे दिसत आहे. विरोधी पक्षाचे अनेक दिग्गज नेते हे महायुती गळाला लावण्याचा प्रयत्न करत आहे. अशातच आज चंद्रकांत पाटील यांनी सांगलीचे अपक्ष खासदार विशाल पाटील यांना भाजपमध्ये येण्याची खुली ऑफर दिली.

यानंतर खासदार विशाल पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन या ऑफरवर प्रतिक्रिया दिली आहे.ते म्हणाले, मी ज्या पद्धतीने संसदेत प्रश्न मंडतोय, कदाचित ही कामाची पद्धत चंद्रकांत दादांना आवडली असेल. मला सतत भाजप प्रवेशाची ऑफर येत असेल तर मी चांगल काम करतोय असे मी समजतो, पण भाजपमध्ये जाण्याबाबत मी कोणताही विचार करत नाही. मी आता कायद्यानेच दुसऱ्या कोणत्याही पक्षात जाऊ शकत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

500 Rupee Note: तुमच्या खिशातली ५०० ची नोट खरी की खोटी? आरबीआयच्या या सोप्या ट्रिक्सने तपासा

काळा लसूण म्हणजे काय? जाणून घ्या त्याचे आरोग्यदायी फायदे|Black Garlic Benefits

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरातील चोरीचा पैसा शेअर बाजारात, पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड

Acidity Home Remedy: सतत अॅसिडिटीचा त्रास होतोय? मग हे ७ घरगुती उपाय केल्याने पोटाला मिळेल आराम

Maharashtra News Live Update: पुण्यात पालखीत चोरांचा सुळसुळाट अनेक वारकऱ्यांचे मोबाईल पैसे चोरट्यांनी चोरले

SCROLL FOR NEXT